वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • गलतीकर ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

गलतीकर रूपरेषा

      • एकमेकांची ओझी वाहा (१-१०)

        • जे पेरलं जातं, त्याचीच कापणी केली जाते (७, ८)

      • सुंता करण्याला काहीच महत्त्व नाही (११-१६)

        • नवीन सृष्टी (१५)

      • समारोप (१७, १८)

गलतीकर ६:१

समासातील संदर्भ

  • +नीत १५:१; कल ३:१२; १ती ६:११; तीत ३:२
  • +याक ३:२
  • +१कर १०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१२, पृ. २९

    ८/१५/२००८, पृ. २६-२७

    १२/१/२००६, पृ. १९-२०

    ४/१/२००३, पृ. २४-२५

    १/१५/१९९९, पृ. २१-२२

    पृ. ४९-५०

    १२/१/१९८७, पृ. २५-२६

    तरुण लोक विचारतात, पृ. ६८

गलतीकर ६:२

समासातील संदर्भ

  • +१थेस ५:१४
  • +योह १३:३४; १५:१२; १यो ४:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१९, पृ. २-४

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१५, पृ. २९

    ८/१५/२००८, पृ. २६-२७

    ५/१/२००६, पृ. २९-३०

    ९/१/२००५, पृ. १८-२१

    ३/१५/२००२, पृ. २७-२८

    ९/१/१९९६, पृ. १९-२४

    पृ. ४४-४५

गलतीकर ६:३

समासातील संदर्भ

  • +रोम १२:३

गलतीकर ६:४

समासातील संदर्भ

  • +२कर १३:५
  • +गल ५:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२१, पृ. २०-२५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०२०, पृ. २३-२४

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. १३

    ४/१/२०११, पृ. ५

    ६/१/२००५, पृ. २८-२९

    ११/१५/१९९५, पृ. २२-२३

    ९/१/१९९४, पृ. १२

    राज्य सेवा,

    ७/२०१२, पृ. १

गलतीकर ६:५

तळटीपा

  • *

    किंवा “जबाबदारीचा भार.”

समासातील संदर्भ

  • +रोम १४:४; २कर ५:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००८, पृ. १३

    ८/१५/२००८, पृ. २६-२७

    ३/१५/२००२, पृ. २८

    पृ. ४४-४५

गलतीकर ६:६

तळटीपा

  • *

    किंवा “तोंडी शिकवलं.”

  • *

    किंवा “तोंडी शिक्षण.”

समासातील संदर्भ

  • +मत्त १०:९, १०; लूक १०:७; रोम १५:२७; १कर ९:११, १४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००२, पृ. १६-१७

गलतीकर ६:७

समासातील संदर्भ

  • +रोम २:६-८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९८, पृ. ७

    १२/१/१९९७, पृ. १३

    ३/१/१९९१, पृ. ३०

गलतीकर ६:८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +रोम ८:६, १३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. २६

    ६/१५/१९९५, पृ. ३१

गलतीकर ६:९

तळटीपा

  • *

    किंवा “थकलो नाही.”

समासातील संदर्भ

  • +इब्री ३:१४; १२:३; प्रक २:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०२१, पृ. २४-२८

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१३, पृ. २७-२८

    १२/१/१९९५, पृ. ९-१४

    राज्य सेवा,

    ६/२००१, पृ. १

गलतीकर ६:१०

तळटीपा

  • *

    शब्दशः “ठरवलेली वेळ.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४४

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००६, पृ. १५

    ६/१/२००४, पृ. ३०-३१

    ६/१/२००१, पृ. १५

    ८/१/१९९९, पृ. २०

    १२/१/१९९८, पृ. ११

    १०/१/१९९७, पृ. ३२

    ७/१/१९९३, पृ. १९

    राज्य सेवा,

    ६/२००२, पृ. १

    सावध राहा!,

    १०/८/१९९७, पृ. २३

गलतीकर ६:१२

तळटीपा

  • *

    किंवा “ज्यांना बाहेरून चांगलं दिसायचं आहे.”

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

गलतीकर ६:१३

समासातील संदर्भ

  • +याक २:१०

गलतीकर ६:१४

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “जगाला वधस्तंभावर खिळून मृत्युदंड देण्यात आला.”

समासातील संदर्भ

  • +१कर २:२

गलतीकर ६:१५

समासातील संदर्भ

  • +१कर ७:१९; गल ५:६; कल ३:१०, ११
  • +२कर ५:१७; इफि २:१०

गलतीकर ६:१६

समासातील संदर्भ

  • +रोम ९:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९५, पृ. ११-१२

गलतीकर ६:१७

समासातील संदर्भ

  • +२कर ४:१०; फिलि ३:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ,

    ६/२०१९, पृ. १-२

    १२/१/१९९०, पृ. ३०

गलतीकर ६:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१२, पृ. १२-१३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

गलती. ६:१नीत १५:१; कल ३:१२; १ती ६:११; तीत ३:२
गलती. ६:१याक ३:२
गलती. ६:११कर १०:१२
गलती. ६:२१थेस ५:१४
गलती. ६:२योह १३:३४; १५:१२; १यो ४:२१
गलती. ६:३रोम १२:३
गलती. ६:४२कर १३:५
गलती. ६:४गल ५:२६
गलती. ६:५रोम १४:४; २कर ५:१०
गलती. ६:६मत्त १०:९, १०; लूक १०:७; रोम १५:२७; १कर ९:११, १४
गलती. ६:७रोम २:६-८
गलती. ६:८रोम ८:६, १३
गलती. ६:९इब्री ३:१४; १२:३; प्रक २:१०
गलती. ६:१३याक २:१०
गलती. ६:१४१कर २:२
गलती. ६:१५१कर ७:१९; गल ५:६; कल ३:१०, ११
गलती. ६:१५२कर ५:१७; इफि २:१०
गलती. ६:१६रोम ९:६
गलती. ६:१७२कर ४:१०; फिलि ३:१०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
गलतीकर ६:१-१८

गलतीकर यांना पत्र

६ बांधवांनो, एखाद्या माणसाने नकळत एखादं चुकीचं पाऊल उचललं, तर ज्यांच्याकडे देवाने ठरवलेल्या पात्रता आहेत, ते तुम्ही अशा माणसाची चूक सौम्यतेने सुधारण्याचा प्रयत्न करा.+ पण, तुम्हीही मोहात पडू नये+ म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.+ २ एकमेकांची ओझी वाहत राहा.+ अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.+ ३ कारण, काहीही नसताना जर आपण काहीतरी आहोत असा कोणी विचार करत असेल,+ तर तो स्वतःलाच फसवत आहे. ४ पण, प्रत्येकाने आपापल्या कामांचं परीक्षण करावं,+ म्हणजे मग दुसऱ्‍या कोणाशी तुलना केल्यामुळे नाही,+ तर स्वतःच्या कामांमुळे त्याला आनंदी होता येईल. ५ कारण प्रत्येक जण स्वतःचा भार* वाहील.+

६ तसंच, ज्याला देवाच्या वचनाचं शिक्षण दिलं* जात आहे, त्याने हे शिक्षण* देणाऱ्‍याला सगळ्या चांगल्या गोष्टींत आपल्यासोबत सहभागी करून घ्यावं.+

७ फसू नका: देवाची थट्टा केली जाऊ शकत नाही. कारण एखादा माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.+ ८ जो शरीरासाठी पेरणी करतो, तो आपल्या शरीरापासून नाशाच्या पिकाची कापणी करेल. पण, जो पवित्र शक्‍तीसाठी* पेरणी करतो, तो पवित्र शक्‍तीपासून सर्वकाळाच्या जीवनाची कापणी करेल.+ ९ म्हणून, आपण हिंमत हारून चांगलं ते करत राहायचं सोडू नये. कारण जर आपण खचून गेलो नाही,* तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल.+ १० म्हणून, संधी* आहे तोपर्यंत आपण सगळ्यांचं आणि खासकरून विश्‍वासात असलेल्या आपल्या भाऊबहिणींचं भलं करू या.

११ पाहा! मी किती मोठ्या अक्षरांत स्वतःच्या हाताने तुम्हाला पत्र लिहिलं आहे.

१२ जे शरीराच्या बाबतीत इतरांवर छाप पाडायचा प्रयत्न करतात,* तेच तुम्हाला सुंता करायला भाग पाडत आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभासाठी* त्यांचा छळ होऊ नये फक्‍त एवढ्यासाठी ते असं करतात. १३ कारण जे सुंता करतात ते स्वतःसुद्धा नियमशास्त्राचं पालन करत नाहीत.+ पण, तुमच्या शरीराबद्दल बढाई मारायचं निमित्त मिळावं, म्हणून तुमची सुंता व्हावी असं त्यांना वाटतं. १४ पण मला तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय* दुसऱ्‍या कशाचीही बढाई मारायची इच्छा नाही.+ त्याच्याद्वारे जग माझ्यासाठी मेलं* आहे आणि मी जगासाठी मेलो आहे. १५ कारण सुंता करण्याला किंवा न करण्याला काही महत्त्व नाही,+ तर नवीन सृष्टीला महत्त्व आहे.+ १६ जे या नियमाप्रमाणे सुव्यवस्थितपणे चालतात त्या सगळ्यांवर, अर्थात देवाच्या इस्राएलवर शांती आणि दया असो.+

१७ यापुढे कोणी मला त्रास देऊ नये; कारण माझ्या शरीरावर, येशूचा दास अशी माझी ओळख करून देणाऱ्‍या खुणा आहेत.+

१८ बांधवांनो, तुम्ही दाखवत असलेल्या चांगल्या मनोवृत्तीमुळे आपला प्रभू येशू ख्रिस्त याची अपार कृपा तुमच्यावर असो. आमेन.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा