वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ३२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • ज्यांचे अपराध क्षमा करण्यात आले आहेत ते सुखी

        • “मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं” (५)

        • देव सखोल समज देतो (८)

स्तोत्र ३२:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

स्तोत्र ३२:१

समासातील संदर्भ

  • +यश १:१८; प्रेका ३:१९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००१, पृ. ३०

स्तोत्र ३२:२

समासातील संदर्भ

  • +रोम ४:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

स्तोत्र ३२:३

समासातील संदर्भ

  • +नीत २८:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००१, पृ. २८

    पृ. १२

स्तोत्र ३२:४

तळटीपा

  • *

    किंवा “हाताचं.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३८:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००९, पृ. ३

    ६/१/२००१, पृ. २८

    पृ. १२

स्तोत्र ३२:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ३८:१८; ५१:४; १यो १:९
  • +लेवी ५:५; स्तो ४१:४
  • +२शमु १२:१३; स्तो ८६:५; १०३:३; यश ४४:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५७

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००१, पृ. ३०

    १२/१/१९९७, पृ. ११-१२

स्तोत्र ३२:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:१३; यश ५५:६
  • +स्तो ६५:२, ३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/१९९९, पृ. २०

स्तोत्र ३२:७

समासातील संदर्भ

  • +स्तो ९:९
  • +निर्ग १५:१; २शमु २२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२१, पृ. ६

स्तोत्र ३२:८

तळटीपा

  • *

    किंवा “दृष्टी लावून.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ८६:११
  • +नीत ३:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००८, पृ. ४

    ६/१/२००१, पृ. ३०-३१

    ७/१/१९९०, पृ. २४-२८

स्तोत्र ३२:९

समासातील संदर्भ

  • +नीत २६:३; यिर्म ८:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/२००६, पृ. ५

स्तोत्र ३२:१०

तळटीपा

  • *

    किंवा “एकनिष्ठ प्रेमाच्या सावलीत ठेवतो; एकनिष्ठ प्रेमाने वेढतो.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ३४:८; नीत १३:२१; १६:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०२१, पृ. ६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ३२:१यश १:१८; प्रेका ३:१९
स्तो. ३२:२रोम ४:७, ८
स्तो. ३२:३नीत २८:१३
स्तो. ३२:४स्तो ३८:२
स्तो. ३२:५स्तो ३८:१८; ५१:४; १यो १:९
स्तो. ३२:५लेवी ५:५; स्तो ४१:४
स्तो. ३२:५२शमु १२:१३; स्तो ८६:५; १०३:३; यश ४४:२२
स्तो. ३२:६स्तो ६९:१३; यश ५५:६
स्तो. ३२:६स्तो ६५:२, ३
स्तो. ३२:७स्तो ९:९
स्तो. ३२:७निर्ग १५:१; २शमु २२:१
स्तो. ३२:८स्तो ८६:११
स्तो. ३२:८नीत ३:६
स्तो. ३२:९नीत २६:३; यिर्म ८:६
स्तो. ३२:१०स्तो ३४:८; नीत १३:२१; १६:२०
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ३२:१-११

स्तोत्र

दावीदचं गीत. मस्कील.*

३२ सुखी आहे तो माणूस, ज्याच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्याचं पाप झाकण्यात आलं आहे!+

 २ सुखी आहे तो माणूस, ज्याला यहोवा दोषी ठरवत नाही+

आणि ज्याच्या मनात कपट नाही!

 ३ मी गप्प राहिलो, तेव्हा दिवसभर कण्हून कण्हून

माझी हाडं झिजू लागली.+

 ४ कारण रात्रंदिवस तुझ्या नाराजीचं* दडपण माझ्या मनावर होतं.+

उन्हाच्या तापाने पाणी सुकून जातं, तशी माझी ताकद नाहीशी झाली. (सेला )

 ५ शेवटी मी माझं पाप तुझ्याजवळ कबूल केलं;

मी माझी चूक लपवली नाही.+

मी म्हणालो: “मी यहोवाजवळ आपले अपराध कबूल करीन.”+

तेव्हा तू माझ्या चुकांची, माझ्या पापांची क्षमा केलीस.+ (सेला )

 ६ म्हणूनच, तू सापडू शकतोस तोपर्यंत+

प्रत्येक एकनिष्ठ माणसाने तुला प्रार्थना करावी.+

मग महापूर आला, तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही.

 ७ तू माझा आश्रय आहेस;

तू मला संकटापासून सुरक्षित ठेवशील.+

सुटकेच्या जल्लोषाने तू मला वेढशील.+ (सेला )

 ८ तू म्हणालास, “मी तुला सखोल समज देईन आणि ज्या मार्गाने तू गेलं पाहिजे तो तुला दाखवीन.+

मी तुझ्याकडे लक्ष देऊन* तुला सल्ला देईन.+

 ९ बुद्धी नसलेल्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे होऊ नका;+

त्यांना आवरण्यासाठी लगाम किंवा दोरी लागते,

तेव्हाच ते तुमच्याजवळ येतात.”

१० दुष्टाला पुष्कळ दुःखं भोगावी लागतात;

पण यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यावर तो आपल्या एकनिष्ठ प्रेमाची पाखर घालतो.*+

११ नीतिमान लोकांनो, यहोवामुळे आनंद करा आणि हर्षित व्हा;

सरळ मनाच्या लोकांनो, आनंदाने जयजयकार करा.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा