वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • योहान १७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

योहान रूपरेषा

      • प्रेषितांसोबत येशूची शेवटची प्रार्थना (१-२६)

        • सर्वकाळाच्या जीवनासाठी देवाला ओळखणं आवश्‍यक (३)

        • ख्रिस्ती लोक जगाचे भाग नाहीत (१४-१६)

        • “तुझं वचन सत्य आहे” (१७)

        • “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय” (२६)

योहान १७:१

समासातील संदर्भ

  • +योह १२:२३; १३:३१, ३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. २७

योहान १७:२

समासातील संदर्भ

  • +योह ६:३७
  • +योह ४:१४; ६:२७
  • +फिलि २:९, १०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. २७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १७:३

तळटीपा

  • *

    किंवा “ज्ञान घेणं.”

समासातील संदर्भ

  • +लूक १०:२५-२८
  • +१यो ५:२०
  • +इफि ४:११, १३; २पेत्र ३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२१, पृ. ४-५

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. २ २०२१ पृ. १०-१२

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २३

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१५, पृ. २१

    १०/१५/२०१३, पृ. २७-२८

    १२/१५/२००२, पृ. ८

    ८/१/२००१, पृ. १०

    १०/१/२०००, पृ. २३

    सावध राहा!,

    ३/८/१९९९, पृ. ९

    ज्ञान, पृ. ७-८, १७०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १७:४

समासातील संदर्भ

  • +योह ४:३४
  • +योह १३:३१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ९/२०१८, पृ. ६

योहान १७:५

समासातील संदर्भ

  • +योह १:१; ८:५८; कल १:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. २७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १७:६

तळटीपा

  • *

    किंवा “जाहीर.”

  • *

    किंवा “तुझ्या शिकवणींचं पालन केलंय.”

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२२; प्रेका १५:१४; इब्री २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. २८-२९

    ३/१/१९९१, पृ. १६-१७

    नवे जग भाषांतर, पृ. २५५३

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १८४

योहान १७:८

समासातील संदर्भ

  • +योह ६:६८; ८:२८; १२:४९; १४:१०
  • +योह १६:२७
  • +योह १६:३०

योहान १७:१०

समासातील संदर्भ

  • +योह १६:१५

योहान १७:११

तळटीपा

  • *

    किंवा “एकतेत.”

  • *

    किंवा “एकतेत असावं.”

समासातील संदर्भ

  • +योह १३:१
  • +१पेत्र १:५; यहू २४
  • +योह १०:३०; १७:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १३५-१३६

योहान १७:१२

समासातील संदर्भ

  • +योह ६:३९; १०:२८
  • +मार्क १४:२१
  • +योह १८:९
  • +स्तो ४१:९; १०९:८; प्रेका १:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००५, पृ. १५

    ३/१/१९९३, पृ. २०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १७१

योहान १७:१३

समासातील संदर्भ

  • +योह १५:११

योहान १७:१४

समासातील संदर्भ

  • +योह १५:१९; याक ४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००५, पृ. २१-२२

    ११/१/१९९७, पृ. ८

    ७/१/१९९३, पृ. ९-१४

    ज्ञान, पृ. १२३-१२५

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १८८-१८९

योहान १७:१५

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:१३; २थेस ३:३; १यो ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. १३६

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००४, पृ. १७

    ४/१५/२००३, पृ. १३

    ११/१/१९९७, पृ. ८

    सावध राहा!,

    १०/८/१९९७, पृ. २२

योहान १७:१६

समासातील संदर्भ

  • +योह १८:३६
  • +कल १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४५

    शुद्ध उपासना, पृ. १३५-१३६

    प्रकटीकरण कळस, पृ. १५

    टेहळणी बुरूज,

    ८/१/२००५, पृ. २१-२२

    २/१/१९८९, पृ. १२-१३

    सावध राहा!,

    १०/८/१९९७, पृ. २२-२३

    ज्ञान, पृ. ४९-५०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २१२

    उपासनेतील ऐक्य, पृ. १६१-१६८

योहान १७:१७

तळटीपा

  • *

    किंवा “तुझ्या सेवेसाठी वेगळं कर.”

समासातील संदर्भ

  • +इफि ५:२५, २६; १थेस ५:२३; २थेस २:१३; १पेत्र १:२२
  • +स्तो १२:६; ११९:१५१, १६०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१८, पृ. ६

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. २९

    ३/१/२००२, पृ. १४

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १७:१८

समासातील संदर्भ

  • +योह २०:२१

योहान १७:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १७:२१

समासातील संदर्भ

  • +रोम १२:५; १कर १:१०; गल ३:२८
  • +योह १०:३८; १४:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ६/२०१८, पृ. ८

    टेहळणी बुरूज,

    ९/१५/२०१५, पृ. ६

    १०/१५/२०१३, पृ. २९

    ७/१५/१९९६, पृ. ११-१२

    ८/१/१९८६, पृ. १९

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १७:२२

समासातील संदर्भ

  • +योह १४:२०; १७:११; १यो ३:२४

योहान १७:२३

तळटीपा

  • *

    किंवा “एकतेत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. २९-३०

योहान १७:२४

समासातील संदर्भ

  • +लूक २२:२८-३०; १थेस ४:१७
  • +योह १७:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. ३०

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

योहान १७:२५

समासातील संदर्भ

  • +योह ८:५५; १५:२१
  • +मत्त ११:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२०१३, पृ. ३०

योहान १७:२६

समासातील संदर्भ

  • +मत्त ६:९; योह १७:६
  • +योह १५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १७

    नवे जग भाषांतर, पृ. २५५३

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. २२-२३

    ३/१/१९९१, पृ. १६-१७

    सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ११६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

योहा. १७:१योह १२:२३; १३:३१, ३२
योहा. १७:२योह ६:३७
योहा. १७:२योह ४:१४; ६:२७
योहा. १७:२फिलि २:९, १०
योहा. १७:३लूक १०:२५-२८
योहा. १७:३१यो ५:२०
योहा. १७:३इफि ४:११, १३; २पेत्र ३:१८
योहा. १७:४योह ४:३४
योहा. १७:४योह १३:३१
योहा. १७:५योह १:१; ८:५८; कल १:१५
योहा. १७:६स्तो २२:२२; प्रेका १५:१४; इब्री २:१२
योहा. १७:८योह ६:६८; ८:२८; १२:४९; १४:१०
योहा. १७:८योह १६:२७
योहा. १७:८योह १६:३०
योहा. १७:१०योह १६:१५
योहा. १७:११योह १३:१
योहा. १७:१११पेत्र १:५; यहू २४
योहा. १७:११योह १०:३०; १७:२१
योहा. १७:१२योह ६:३९; १०:२८
योहा. १७:१२मार्क १४:२१
योहा. १७:१२योह १८:९
योहा. १७:१२स्तो ४१:९; १०९:८; प्रेका १:२०
योहा. १७:१३योह १५:११
योहा. १७:१४योह १५:१९; याक ४:४
योहा. १७:१५मत्त ६:१३; २थेस ३:३; १यो ५:१८
योहा. १७:१६योह १८:३६
योहा. १७:१६कल १:१३
योहा. १७:१७इफि ५:२५, २६; १थेस ५:२३; २थेस २:१३; १पेत्र १:२२
योहा. १७:१७स्तो १२:६; ११९:१५१, १६०
योहा. १७:१८योह २०:२१
योहा. १७:२१रोम १२:५; १कर १:१०; गल ३:२८
योहा. १७:२१योह १०:३८; १४:१०
योहा. १७:२२योह १४:२०; १७:११; १यो ३:२४
योहा. १७:२४लूक २२:२८-३०; १थेस ४:१७
योहा. १७:२४योह १७:५
योहा. १७:२५योह ८:५५; १५:२१
योहा. १७:२५मत्त ११:२७
योहा. १७:२६मत्त ६:९; योह १७:६
योहा. १७:२६योह १५:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
योहान १७:१-२६

योहानने सांगितलेला संदेश

१७ या गोष्टी बोलल्यानंतर, वर आकाशाकडे पाहून येशू म्हणाला: “बापा, वेळ आली आहे. मुलाने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या मुलाचा गौरव कर.+ २ जे तू त्याला दिले आहेत त्या सगळ्यांना+ त्याने सर्वकाळाचं जीवन द्यावं,+ म्हणून तू सर्व मानवांवर त्याला अधिकार दिलाय.+ ३ सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी+ त्यांनी एकाच खऱ्‍या देवाला,+ म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखणं* गरजेचं आहे.+ ४ तू मला दिलेलं कार्य पूर्ण करून+ मी पृथ्वीवर तुझा गौरव केलाय.+ ५ म्हणून बापा, हे जग अस्तित्वात येण्याआधी, तुझ्याजवळ असताना मला जसा गौरव मिळत होता,+ तसाच गौरव आताही तू मला तुझ्याजवळ दे.

६ जे लोक तू मला या जगातून दिले होते, त्यांना मी तुझं नाव प्रकट* केलंय.+ ते तुझे होते आणि ते तू मला दिले आणि त्यांनी तुझं वचन पाळलंय.* ७ जे काही तू मला दिलंय ते तुझ्यापासूनच आहे, हे आता त्यांना समजलंय. ८ कारण तू मला सांगितलेल्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या आहेत.+ त्यांनी त्या स्वीकारल्या आहेत आणि मी तुझ्या वतीने आलो, याची त्यांना पक्की खातरी झाली आहे.+ आणि तूच मला पाठवलं यावर त्यांनी विश्‍वास ठेवलाय.+ ९ मी त्यांच्यासाठी विनंती करतो. मी ही विनंती जगासाठी नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी करतो, कारण ते तुझे आहेत. १० जे काही माझं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं, ते माझं आहे+ आणि त्यांच्यामध्ये माझा गौरव करण्यात आलाय.

११ मी यापुढे जगात नाही, कारण मी तुझ्याकडे येतोय, पण ते जगात आहेत.+ पवित्र बापा, तुझं स्वतःचं नाव, जे तू मला दिलं आहेस, त्या नावासाठी त्यांना सांभाळ.+ म्हणजे जसं आपण एक* आहोत, तसं त्यांनीही एक व्हावं.*+ १२ मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा तू मला दिलेल्या तुझ्या स्वतःच्या नावासाठी मी त्यांना सांभाळायचो.+ मी त्यांचं संरक्षण केलंय आणि नाशाच्या मुलाला सोडून+ त्यांच्यापैकी एकाचाही नाश झाला नाही.+ याद्वारे शास्त्रवचन पूर्ण व्हावं म्हणून हे घडलं.+ १३ पण आता मी तुझ्याकडे येतोय आणि माझ्यासारखंच त्यांचंही मन आनंदाने भरून जावं, म्हणून मी जगात असतानाच या गोष्टी त्यांना सांगतोय.+ १४ मी तुझं वचन त्यांना दिलंय, पण जगाने त्यांचा द्वेष केलाय. कारण जसा मी जगाचा भाग नाही, तसे तेही जगाचा भाग नाहीत.+

१५ तू त्यांना या जगातून काढून घे अशी मी विनंती करत नाही, तर त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ, अशी विनंती करतो.+ १६ जसा मी जगाचा भाग नाही,+ तसे तेही जगाचा भाग नाहीत.+ १७ सत्याद्वारे त्यांना पवित्र कर;*+ तुझं वचन सत्य आहे.+ १८ जसं तू मला जगात पाठवलं, तसं मीही त्यांना जगात पाठवलं.+ १९ आणि त्यांनीही सत्याद्वारे पवित्र व्हावं, म्हणून मी त्यांच्यासाठी स्वतःला पवित्र करतोय.

२० मी फक्‍त यांच्यासाठीच विनंती करतो असं नाही, तर जे यांच्या वचनाद्वारे माझ्यावर विश्‍वास ठेवतात त्यांच्यासाठीही मी विनंती करतो. २१ त्या सर्वांनी एक व्हावं+ म्हणून मी ही विनंती करतो. बापा, जसा तू माझ्यासोबत ऐक्यात आहेस आणि मी तुझ्यासोबत ऐक्यात आहे,+ तसंच त्यांनीही आपल्यासोबत ऐक्यात असावं. यामुळे जग विश्‍वास ठेवेल की तू मला पाठवलंय. २२ जसं आपण एक आहोत, तसं त्यांनीही एक व्हावं+ म्हणून तू जो गौरव मला दिलास, तो मी त्यांना दिलाय. २३ मी त्यांच्यासोबत आणि तू माझ्यासोबत ऐक्यात असल्यामुळे त्यांनीही पूर्णपणे एक* असावं. म्हणजे जगाला हे समजेल, की तू मला पाठवलं आणि जसं तू माझ्यावर प्रेम केलं तसं त्यांच्यावरही केलं. २४ बापा, जे लोक तू मला दिले आहेत त्यांनी जिथे मी आहे तिथे माझ्यासोबत असावं, अशी माझी इच्छा आहे.+ म्हणजे जो गौरव तू मला दिला आहेस तो गौरव ते पाहतील, कारण जगाच्या स्थापनेच्या आधीपासून तू माझ्यावर प्रेम केलंस.+ २५ नीतिमान बापा, जगाने खरंच तुला ओळखलं नाही.+ पण मी तुला ओळखतो+ आणि तू मला पाठवलं हे त्यांनाही समजलंय. २६ मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय आणि पुढेही करीन.+ तुझं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांच्यामध्ये असावं आणि मी त्यांच्यासोबत ऐक्यात असावं, म्हणून मी ते प्रकट करीन.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा