वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ तीमथ्य ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ तीमथ्य रूपरेषा

      • तरुणांशी आणि वयस्कांशी कसं वागावं याबद्दल सल्ला (१, २)

      • विधवांना मदत (३-१६)

        • स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवणं (८)

      • मेहनती वडिलांचा सन्मान करा (१७-२५)

        • पोटाच्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षारस (२३)

१ तीमथ्य ५:१

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१८, पृ. ११

१ तीमथ्य ५:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ७/२०२१, पृ. ११

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९२, पृ. २२-२३

    १२/१/१९८७, पृ. २६

१ तीमथ्य ५:३

तळटीपा

  • *

    किंवा “खरोखरच गरजू आहेत”; म्हणजे, ज्यांना कोणाचाही आधार नाही.

  • *

    शब्दशः “त्यांचा सन्मान कर.”

समासातील संदर्भ

  • +१ती ५:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००१, पृ. ६

    १२/१/१९८७, पृ. १०

१ तीमथ्य ५:४

समासातील संदर्भ

  • +१ती ५:८
  • +मत्त १५:४; इफि ६:२
  • +याक १:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००१, पृ. ५-६

    ९/१/१९९७, पृ. ४

    ८/१/१९९४, पृ. २८

    ९/१/१९९३, पृ. २८-२९

    ७/१/१९९०, पृ. २०-२१

    १२/१/१९८७, पृ. १६-२१

    कुटुंब, पृ. १४९, १७३-१७४

    राज्य सेवा,

    ६/१९९१, पृ. २

१ तीमथ्य ५:५

समासातील संदर्भ

  • +१कर ७:३४
  • +लूक २:३६, ३७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८७, पृ. १०

१ तीमथ्य ५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८७, पृ. ११

१ तीमथ्य ५:७

तळटीपा

  • *

    किंवा “आज्ञा.”

१ तीमथ्य ५:८

समासातील संदर्भ

  • +मत्त १५:४-६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१८, पृ. २४

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०१४, पृ. २४-२५

    २/१५/२०१२, पृ. ७

    ५/१५/२०११, पृ. ७

    ५/१/२००७, पृ. २४-२५

    ७/१/२००५, पृ. १०-१२

    ६/१/१९९८, पृ. २०-२१

    ९/१/१९९७, पृ. ४-५

    ८/१५/१९९७, पृ. १९-२०

    १०/१५/१९९६, पृ. २२-२३

    १०/१/१९९६, पृ. २९-३१

    २/१/१९९३, पृ. १०

    १२/१/१९८७, पृ. १६

    देवाचे प्रेम, पृ. १३२

    कुटुंब, पृ. १६०

    ज्ञान, पृ. १४५-१४६

    सावध राहा! माहितीपत्रक,

    पृ. ७

१ तीमथ्य ५:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    १०/१५/१९९५, पृ. ३२

    १२/१/१९८७, पृ. ११

    ७/१/१९८७, पृ. १८

१ तीमथ्य ५:१०

समासातील संदर्भ

  • +प्रेका ९:३९
  • +१ती २:१५
  • +इब्री १३:२; १पेत्र ४:९
  • +योह १३:५, १४
  • +१ती ५:१६; याक १:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/१९९५, पृ. ३२

१ तीमथ्य ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८७, पृ. ११

१ तीमथ्य ५:१२

तळटीपा

  • *

    किंवा “पूर्वी घेतलेल्या शपथेच्या.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८७, पृ. ११

१ तीमथ्य ५:१३

समासातील संदर्भ

  • +२थेस ३:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०११, पृ. १८

    टेहळणी बुरूज

१ तीमथ्य ५:१४

समासातील संदर्भ

  • +१कर ७:८, ९
  • +१ती २:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/१९९१, पृ. १५

१ तीमथ्य ५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०११, पृ. १८-१९

१ तीमथ्य ५:१६

तळटीपा

  • *

    किंवा “खरोखरच गरजू आहेत”; म्हणजे, ज्यांना कोणाचाही आधार नाही.

समासातील संदर्भ

  • +अनु १५:११; १ती ५:५; याक १:२७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९४, पृ. २८

१ तीमथ्य ५:१७

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ५:२, ३
  • +१थेस ५:१२; इब्री १३:७
  • +प्रेका २८:१०; इब्री १३:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९७, पृ. २०

    ६/१/१९९२, पृ. २३

    ८/१/१९९१, पृ. २४

    ९/१/१९८७, पृ. १३-१४

१ तीमथ्य ५:१८

समासातील संदर्भ

  • +अनु २५:४; १कर ९:७, ९
  • +लेवी १९:१३; मत्त १०:९, १०; लूक १०:७; गल ६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९१, पृ. २४

१ तीमथ्य ५:१९

तळटीपा

  • *

    किंवा “मंडळीतल्या वडिलाविरुद्ध.”

समासातील संदर्भ

  • +अनु १९:१५; मत्त १८:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९१, पृ. २०

१ तीमथ्य ५:२०

तळटीपा

  • *

    शब्दशः “बाकीच्या सर्वांना धाक बसेल.”

समासातील संदर्भ

  • +१कर १५:३४; १यो ३:९
  • +तीत १:७, ९, १३; प्रक ३:१९

१ तीमथ्य ५:२१

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:१५; याक ३:१७

१ तीमथ्य ५:२२

तळटीपा

  • *

    म्हणजे, कोणत्याही माणसाला नियुक्‍त करण्याची घाई करू नकोस.

समासातील संदर्भ

  • +प्रेका ६:५, ६; १४:२३; १ती ३:२, ६; ४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९८६, पृ. १३

१ तीमथ्य ५:२३

तळटीपा

  • *

    किंवा “नुसतंच पाणी प्यायचं सोडून दे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४३

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१५, पृ. २५-२६

१ तीमथ्य ५:२४

समासातील संदर्भ

  • +यहो ७:११; इब्री ४:१३

१ तीमथ्य ५:२५

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:१६
  • +१कर ४:५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ तीम. ५:१लेवी १९:३२
१ तीम. ५:३१ती ५:१६
१ तीम. ५:४१ती ५:८
१ तीम. ५:४मत्त १५:४; इफि ६:२
१ तीम. ५:४याक १:२७
१ तीम. ५:५१कर ७:३४
१ तीम. ५:५लूक २:३६, ३७
१ तीम. ५:८मत्त १५:४-६
१ तीम. ५:१०प्रेका ९:३९
१ तीम. ५:१०१ती २:१५
१ तीम. ५:१०इब्री १३:२; १पेत्र ४:९
१ तीम. ५:१०योह १३:५, १४
१ तीम. ५:१०१ती ५:१६; याक १:२७
१ तीम. ५:१३२थेस ३:११
१ तीम. ५:१४१कर ७:८, ९
१ तीम. ५:१४१ती २:१५
१ तीम. ५:१६अनु १५:११; १ती ५:५; याक १:२७
१ तीम. ५:१७१पेत्र ५:२, ३
१ तीम. ५:१७१थेस ५:१२; इब्री १३:७
१ तीम. ५:१७प्रेका २८:१०; इब्री १३:१७
१ तीम. ५:१८अनु २५:४; १कर ९:७, ९
१ तीम. ५:१८लेवी १९:१३; मत्त १०:९, १०; लूक १०:७; गल ६:६
१ तीम. ५:१९अनु १९:१५; मत्त १८:१६
१ तीम. ५:२०१कर १५:३४; १यो ३:९
१ तीम. ५:२०तीत १:७, ९, १३; प्रक ३:१९
१ तीम. ५:२१लेवी १९:१५; याक ३:१७
१ तीम. ५:२२प्रेका ६:५, ६; १४:२३; १ती ३:२, ६; ४:१४
१ तीम. ५:२४यहो ७:११; इब्री ४:१३
१ तीम. ५:२५मत्त ५:१६
१ तीम. ५:२५१कर ४:५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ तीमथ्य ५:१-२५

तीमथ्य याला पहिलं पत्र

५ वयस्कर माणसांशी कठोर शब्दांत बोलू नकोस.+ उलट, त्यांना आपल्या वडिलांसारखं समजून प्रेमाने सल्ला दे. तसंच, तरुणांना भाऊ समजून, २ वयस्कर स्त्रियांना आई समजून आणि तरुण स्त्रियांना अगदी शुद्ध मनाने आपल्या बहिणी समजून सल्ला दे.

३ ज्या विधवा खरोखरच विधवा आहेत,* त्यांच्याकडे लक्ष दे.*+ ४ पण जर एखाद्या विधवेला मुलं किंवा नातवंडं असतील, तर त्यांनी आधी आपल्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन आपण देवाची भक्‍ती करतो हे दाखवावं.+ त्यांनी आपल्या आईवडिलांच्या आणि आजीआजोबांच्या उपकारांची परतफेड करायला शिकावं,+ कारण देवाच्या दृष्टीने हे योग्य आहे.+ ५ जी खरोखरच विधवा असून पूर्णपणे निराधार असते, ती देवावर आशा ठेवते+ आणि रात्रंदिवस त्याला प्रार्थना आणि याचना करत राहते.+ ६ पण जी ऐशआरामाच्या मागे लागते ती जिवंत असूनही मेलेली आहे. ७ त्यामुळे, कोणी त्यांच्याकडे बोट दाखवू नये म्हणून त्यांना या सूचना* देत जा. ८ जो स्वतःच्या माणसांच्या, आणि विशेषतः आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या गरजा पुरवत नाही, त्याने विश्‍वास नाकारला आहे. तो विश्‍वास नसलेल्या माणसापेक्षाही वाईट आहे.+

९ मदतीसाठी असलेल्या यादीत अशाच विधवेचा समावेश करावा, जी कमीतकमी ६० वर्षांची आहे, जी एकाच पतीची पत्नी होती, १० जी चांगली कामं केल्याबद्दल नावाजलेली आहे,+ जिने मुलांचं संगोपन केलं असेल,+ जिने पाहुणचार केला असेल,+ जिने पवित्र जनांचे पाय धुतले असतील,+ जिने दुःखीकष्टी लोकांना मदत केली असेल,+ आणि जिने प्रत्येक चांगल्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं असेल.

११ पण, तरुण विधवांचा यादीत समावेश करू नकोस. कारण जेव्हा त्यांच्या लैंगिक इच्छा त्यांच्या आणि ख्रिस्ताच्या आड येतात, तेव्हा त्यांना लग्न करावंसं वाटू लागतं. १२ आणि सुरुवातीला घेतलेल्या निर्णयाच्या* विरोधात गेल्यामुळे त्या स्वतःवर न्यायदंड ओढवून घेतील. १३ त्याच वेळी, त्यांना रिकामेपणाची आणि घरोघरी फिरण्याची सवय लागते. रिकामेपणासोबतच त्यांना गप्पा मारण्याचीही सवय लागते आणि त्या दुसऱ्‍यांच्या कामांत लुडबुड करू लागतात.+ तसंच, ज्यांबद्दल त्यांनी बोलायला नको अशा गोष्टींबद्दल त्या बोलू लागतात. १४ म्हणून, माझी अशी इच्छा आहे की तरुण विधवांनी लग्न करावं,+ मुलांना जन्म द्यावा,+ आपलं घरदार सांभाळावं आणि विरोधकांना टीका करायची संधी देऊ नये. १५ काही तर आधीच भरकटून सैतानाच्या मागे गेल्या आहेत. १६ जर विश्‍वासात असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नातेवाइकांमध्ये विधवा असतील, तर तिने या विधवांना मदत करावी. यामुळे, मंडळीवर भार पडणार नाही आणि मंडळी अशा विधवांना मदत करू शकेल, ज्या खरोखरच विधवा आहेत.*+

१७ जे वडील मंडळीचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात,+ खासकरून जे बोलण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत मेहनत घेतात,+ त्यांना दुप्पट मान द्यायच्या योग्य समजलं जावं.+ १८ कारण शास्त्रात असं म्हटलं आहे, “धान्याची मळणी करणाऱ्‍या बैलाचं तोंड बांधू नका,”+ तसंच, “कामकऱ्‍याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे.”+ १९ दोन किंवा तीन साक्षीदारांनी पुरावा दिल्याशिवाय कोणत्याही वयस्कर माणसाविरुद्ध* केलेला आरोप खरा मानू नकोस.+ २० जे पाप करत राहतात+ त्यांची सर्वांच्या देखत कानउघाडणी कर,+ म्हणजे बाकीच्या सगळ्यांना इशारा मिळेल.* २१ मी देवासमोर, ख्रिस्त येशूसमोर आणि निवडलेल्या स्वर्गदूतांसमोर तुला ही आज्ञा देतो, की तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता आणि कोणताही पक्षपात न करता या सूचनांचं पालन कर.+

२२ कोणत्याही माणसावर आपले हात ठेवायची घाई करू नकोस.*+ तसंच, इतरांच्या पापांत भागीदार होऊ नकोस; स्वतःला शुद्ध ठेव.

२३ यापुढे पाणी पिऊ नकोस,* तर आपल्या पोटाच्या दुखण्यासाठी आणि तू वारंवार आजारी पडत असल्यामुळे, थोडा द्राक्षारस घेत जा.

२४ काही माणसांची पापं जाहीर होतात आणि त्यांचा लगेच न्याय होतो, तर इतर माणसांची पापं नंतर उघड होतात.+ २५ त्याच प्रकारे, चांगली कामंसुद्धा जाहीर होतात+ आणि जी होत नाहीत, तीसुद्धा फार काळ लपून राहत नाहीत.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा