वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • जखऱ्‍या २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

जखऱ्‍या रूपरेषा

      • तिसरा दृष्टान्त: हातात मोजमापाची दोरी असलेला माणूस (१-१३)

        • यरुशलेमचं मोजमाप घेतलं जाईल (२)

        • यहोवा, “तिच्याभोवती आगीची भिंत” (५)

        • देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावणं (८)

        • अनेक राष्ट्रं यहोवाला येऊन मिळतील (११)

जखऱ्‍या २:१

समासातील संदर्भ

  • +जख १:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१/२००७, पृ. १३-१४

जखऱ्‍या २:२

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३१:३८, ३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ३२

जखऱ्‍या २:४

समासातील संदर्भ

  • +यश ३३:२०; यिर्म ३१:२४; ३३:१०, ११; जख ८:४, ५
  • +यश ४४:२६; यिर्म ३०:१८; यहे ३६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ३२

जखऱ्‍या २:५

समासातील संदर्भ

  • +स्तो १२५:२; यश २६:१
  • +यश १२:६; ६०:१९, २०; हाग २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९८९, पृ. ३२

जखऱ्‍या २:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “आकाशातल्या चारही वाऱ्‍यांसारखी.”

समासातील संदर्भ

  • +यश ११:१२, १६
  • +अनु २८:६४; यहे ५:१२

जखऱ्‍या २:७

तळटीपा

  • *

    किंवा “बॅबिलॉनच्या.”

समासातील संदर्भ

  • +यश ४८:२०; ५२:२; यिर्म ५०:८; मीख ४:१०

जखऱ्‍या २:८

समासातील संदर्भ

  • +२रा २४:२; मीख ४:११
  • +अनु ३२:९, १०; स्तो १०५:१४, १५; २थेस १:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००७, पृ. १२

    ८/१/१९९७, पृ. १५

    ४/१/१९८९, पृ. २९

जखऱ्‍या २:९

समासातील संदर्भ

  • +यश १४:२

जखऱ्‍या २:१०

समासातील संदर्भ

  • +यश ३५:१०
  • +यश ४०:९, १०
  • +लेवी २६:११, १२; यश १२:६

जखऱ्‍या २:११

समासातील संदर्भ

  • +स्तो २२:२७; यश २:२, ३; जख ८:२२, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. २७-२८

जखऱ्‍या २:१२

समासातील संदर्भ

  • +२इत ६:६; जख १:१७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

जख. २:१जख १:१६
जख. २:२यिर्म ३१:३८, ३९
जख. २:४यश ३३:२०; यिर्म ३१:२४; ३३:१०, ११; जख ८:४, ५
जख. २:४यश ४४:२६; यिर्म ३०:१८; यहे ३६:१०
जख. २:५स्तो १२५:२; यश २६:१
जख. २:५यश १२:६; ६०:१९, २०; हाग २:९
जख. २:६यश ११:१२, १६
जख. २:६अनु २८:६४; यहे ५:१२
जख. २:७यश ४८:२०; ५२:२; यिर्म ५०:८; मीख ४:१०
जख. २:८२रा २४:२; मीख ४:११
जख. २:८अनु ३२:९, १०; स्तो १०५:१४, १५; २थेस १:६
जख. २:९यश १४:२
जख. २:१०यश ३५:१०
जख. २:१०यश ४०:९, १०
जख. २:१०लेवी २६:११, १२; यश १२:६
जख. २:११स्तो २२:२७; यश २:२, ३; जख ८:२२, २३
जख. २:१२२इत ६:६; जख १:१७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
जखऱ्‍या २:१-१३

जखऱ्‍या

२ मग मी नजर वर करून पाहिलं, तेव्हा हातात मोजमापाची दोरी असलेला एक माणूस मला दिसला.+ २ मी त्याला विचारलं: “तू कुठे चाललास?”

तो म्हणाला: “मी यरुशलेमचं मोजमाप घ्यायला चाललोय; तिची लांबी आणि रुंदी किती आहे ते पाहायला चाललोय.”+

३ मग पाहा! माझ्याशी बोलत असलेला स्वर्गदूत निघून गेला, आणि दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटायला आला. ४ तो त्याला म्हणाला: “धावत जाऊन त्या तरुण माणसाला सांग: ‘“यरुशलेममधल्या लोकांची आणि गुराढोरांची संख्या इतकी वाढेल,+ की सभोवती भिंती नसलेल्या खेड्यांसारखी तिच्यात लोकवस्ती होईल.+ ५ आणि मी स्वतः तिच्याभोवती आगीची भिंत होईन,+ आणि माझ्या वैभवाने यरुशलेम भरून जाईल,” असं यहोवा म्हणतो.’”+

६ “या! उत्तरेकडच्या देशातून पळून या!”+ असं यहोवा म्हणतो.

“कारण मी चारही दिशांना* तुमची पांगापांग केली आहे,”+ असं यहोवा म्हणतो.

७ “हे सीयोन, ये! बाबेलच्या* मुलीसोबत राहणारी तू, तिथून पळ काढ.+ ८ कारण गौरवशाली झाल्यावर ज्या सैन्यांच्या देवाने, यहोवाने मला तुमची लुटालूट करणाऱ्‍या राष्ट्रांकडे पाठवलं,+ तो असं म्हणतो: ‘जो तुम्हाला हात लावतो, तो जणू माझ्या डोळ्याच्या बुबुळाला हात लावतो.+ ९ म्हणून आता मी माझा हात त्यांच्यावर उगारीन, आणि त्यांचेच गुलाम त्यांना लुटतील.’+ तेव्हा तुमची खातरी पटेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय.

१० हे सीयोनच्या मुली, आनंदाने जयजयकार कर!+ कारण मी येतोय,+ आणि मी तुझ्यामध्ये राहीन,”+ असं यहोवा म्हणतो. ११ “त्या दिवशी अनेक राष्ट्रं मला, यहोवाला येऊन मिळतील.+ ते माझे लोक होतील आणि मी त्यांच्यामध्ये राहीन.” तेव्हा तुमची खातरी पटेल, की सैन्यांचा देव यहोवा यानेच मला तुमच्याकडे पाठवलंय. १२ मग यहोवा, पवित्र जमिनीवरून आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल, आणि पुन्हा यरुशलेमला निवडेल.+ १३ सर्व मानवांनो, यहोवापुढे शांत राहा. कारण, तो आपल्या पवित्र निवासस्थानातून कार्य करायला निघाला आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा