वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ पेत्र २
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ पेत्र रूपरेषा

      • देवाच्या वचनासाठी तीव्र इच्छा उत्पन्‍न करा (१-३)

      • जिवंत दगडांपासून मंदिराचं बांधकाम (४-१०)

      • जगात विदेशी म्हणून राहणं (११, १२)

      • योग्य अधीनता (१३-२५)

        • ख्रिस्त, आपल्यासाठी आदर्श (२१)

१ पेत्र २:१

समासातील संदर्भ

  • +गल ५:१६; याक १:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००६, पृ. ८

१ पेत्र २:२

तळटीपा

  • *

    किंवा “भेसळ नसलेल्या.”

  • *

    किंवा “तुम्हाला वाचवलं जाईल.”

समासातील संदर्भ

  • +मार्क १०:१५
  • +२ती ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ११

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०११, पृ. ४

    १०/१/२०००, पृ. ११

    ७/१/२०००, पृ. १२

    ५/१/२०००, पृ. १५

    ११/१/१९९९, पृ. ९-१०

    ६/१/१९९८, पृ. १०

    ४/१५/१९९७, पृ. ३१

    ९/१/१९९३, पृ. १०

    ६/१/१९८७, पृ. १०

    ज्ञान, पृ. २२

१ पेत्र २:३

तळटीपा

  • *

    शब्दशः “चाखून पाहिलं.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९४, पृ. ३०

१ पेत्र २:४

समासातील संदर्भ

  • +यश ५३:३; योह १९:१५
  • +स्तो ११८:२२; यश ४२:१; मत्त २१:४२; प्रेका ४:११

१ पेत्र २:५

समासातील संदर्भ

  • +इफि २:२१
  • +इब्री १३:१५
  • +रोम १२:१

१ पेत्र २:६

तळटीपा

  • *

    शब्दशः “लज्जित.”

समासातील संदर्भ

  • +यश २८:१६

१ पेत्र २:७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:८
  • +स्तो ११८:२२; मत्त २१:४२; लूक २०:१७; प्रेका ४:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १२/२०१७, पृ. ९-१०

१ पेत्र २:८

समासातील संदर्भ

  • +यश ८:१४

१ पेत्र २:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “सद्‌गुणांची,” म्हणजे, त्याचे प्रशंसनीय गुण आणि कार्यं.

समासातील संदर्भ

  • +प्रक ५:१०; २०:६
  • +निर्ग १९:५, ६; अनु ७:६; १०:१५; मला ३:१७
  • +इफि ५:८; कल १:१३
  • +यश ४३:२०, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२०१२, पृ. २६-३०

    ३/१५/२०१०, पृ. २४

    ३/१/२००६, पृ. १३

    ८/१/२००२, पृ. १२-१३

    ३/१५/१९९८, पृ. १३

    २/१/१९९८, पृ. १७

    ११/१/१९९५, पृ. ३०-३१

    ९/१/१९९५, पृ. १३-१८

    ७/१/१९९५, पृ. १८-१९

    ९/१/१९९२, पृ. ८-९

    २/१/१९९०, पृ. १७-१९

१ पेत्र २:१०

समासातील संदर्भ

  • +होशे १:१०; प्रेका १५:१४; रोम ९:२५
  • +होशे २:२३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१०, पृ. २४

१ पेत्र २:११

समासातील संदर्भ

  • +१पेत्र १:१७
  • +गल ५:१७; याक ४:१
  • +रोम ८:५; गल ५:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. १९, २१

    ११/१/२००२, पृ. १२

१ पेत्र २:१२

समासातील संदर्भ

  • +रोम १२:१७; १ती ३:७
  • +मत्त ५:१६; याक ३:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. २१

    ११/१/२००२, पृ. १२-१३

    १/१/१९९८, पृ. १४-१५

    ९/१/१९९७, पृ. ७

    सावध राहा!,

    १/८/२००४, पृ. २१

१ पेत्र २:१३

समासातील संदर्भ

  • +रोम १३:१; इफि ६:५; तीत ३:१
  • +१पेत्र २:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४५

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. २२-२३

    ११/१/२००२, पृ. १३

१ पेत्र २:१४

समासातील संदर्भ

  • +रोम १३:३, ४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४५

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००२, पृ. १३

    ९/१/१९९२, पृ. ९-१०

१ पेत्र २:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “माणसांच्या मुसक्या बांधाव्यात.”

समासातील संदर्भ

  • +तीत २:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००२, पृ. १३

    ११/१/१९९७, पृ. १८

    ९/१/१९९२, पृ. ९-१०

१ पेत्र २:१६

तळटीपा

  • *

    किंवा “वाईट कामांसाठी सबब म्हणून.”

समासातील संदर्भ

  • +गल ५:१
  • +गल ५:१३
  • +१कर ७:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१८, पृ. १०-१२

    टेहळणी बुरूज,

    ११/१/२००२, पृ. १३-१४

    ५/१/१९९६, पृ. ८

    ९/१/१९९२, पृ. ७

    देव काळजी करतो का, पृ. ११-१२

१ पेत्र २:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “बंधुत्वावर.”

समासातील संदर्भ

  • +लेवी १९:३२; रोम १२:१०; १३:७
  • +१यो २:१०; ४:२१
  • +स्तो १११:१०; नीत ८:१३; २कर ७:१
  • +नीत २४:२१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १९

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१२, पृ. २३

    ११/१/२००२, पृ. १४

    ५/१/१९९६, पृ. ६, ८

    ८/१/१९९५, पृ. ३१

    ९/१/१९९२, पृ. ९-११

    ६/१/१९९२, पृ. २०

    तरुण लोक विचारतात, पृ. ११-१२

१ पेत्र २:१८

समासातील संदर्भ

  • +इफि ६:५; कल ३:२२; १ती ६:१; तीत २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९२, पृ. २१

१ पेत्र २:१९

तळटीपा

  • *

    किंवा “दुःख; यातना.”

समासातील संदर्भ

  • +रोम १३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९१, पृ. २५

१ पेत्र २:२०

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ४:१५
  • +मत्त ५:१०; प्रेका ५:४१; १पेत्र ४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५९

१ पेत्र २:२१

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ३:१८
  • +मत्त १६:२४; योह १३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०२१, पृ. २-७

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ १६

    टेहळणी बुरूज,

    २/१५/२०१५, पृ. ५-६

    ११/१५/२००८, पृ. २१

    १२/१/२००७, पृ. ११-१२

    ८/१५/२००२, पृ. १५

    २/१५/२०००, पृ. ११

    ९/१५/१९९९, पृ. २२

    २/१५/१९९६, पृ. २८

    टेहळणी बुरूज

१ पेत्र २:२२

समासातील संदर्भ

  • +योह ८:४६; इब्री ४:१५
  • +यश ५३:९

१ पेत्र २:२३

तळटीपा

  • *

    किंवा “निंदा.”

  • *

    किंवा “निंदा.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २७:३९
  • +यश ५३:७; रोम १२:२१
  • +इब्री ५:८
  • +यिर्म ११:२०; योह ८:५०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. २८

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००६, पृ. २१

१ पेत्र २:२४

तळटीपा

  • *

    किंवा “झाडावर.” शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +फिलि २:८
  • +लेवी १६:२१
  • +यश ५३:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९०, पृ. २१

१ पेत्र २:२५

तळटीपा

  • *

    किंवा “जीवनाची.”

समासातील संदर्भ

  • +यश ५३:६
  • +स्तो २३:१; यश ४०:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १०/२०१९, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    १०/१/१९९२, पृ. १६

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ पेत्र २:१गल ५:१६; याक १:२१
१ पेत्र २:२मार्क १०:१५
१ पेत्र २:२२ती ३:१५
१ पेत्र २:४यश ५३:३; योह १९:१५
१ पेत्र २:४स्तो ११८:२२; यश ४२:१; मत्त २१:४२; प्रेका ४:११
१ पेत्र २:५इफि २:२१
१ पेत्र २:५इब्री १३:१५
१ पेत्र २:५रोम १२:१
१ पेत्र २:६यश २८:१६
१ पेत्र २:७स्तो ६९:८
१ पेत्र २:७स्तो ११८:२२; मत्त २१:४२; लूक २०:१७; प्रेका ४:११
१ पेत्र २:८यश ८:१४
१ पेत्र २:९प्रक ५:१०; २०:६
१ पेत्र २:९निर्ग १९:५, ६; अनु ७:६; १०:१५; मला ३:१७
१ पेत्र २:९इफि ५:८; कल १:१३
१ पेत्र २:९यश ४३:२०, २१
१ पेत्र २:१०होशे १:१०; प्रेका १५:१४; रोम ९:२५
१ पेत्र २:१०होशे २:२३
१ पेत्र २:१११पेत्र १:१७
१ पेत्र २:११गल ५:१७; याक ४:१
१ पेत्र २:११रोम ८:५; गल ५:२४
१ पेत्र २:१२रोम १२:१७; १ती ३:७
१ पेत्र २:१२मत्त ५:१६; याक ३:१३
१ पेत्र २:१३रोम १३:१; इफि ६:५; तीत ३:१
१ पेत्र २:१३१पेत्र २:१७
१ पेत्र २:१४रोम १३:३, ४
१ पेत्र २:१५तीत २:७, ८
१ पेत्र २:१६गल ५:१
१ पेत्र २:१६गल ५:१३
१ पेत्र २:१६१कर ७:२२
१ पेत्र २:१७लेवी १९:३२; रोम १२:१०; १३:७
१ पेत्र २:१७१यो २:१०; ४:२१
१ पेत्र २:१७स्तो १११:१०; नीत ८:१३; २कर ७:१
१ पेत्र २:१७नीत २४:२१
१ पेत्र २:१८इफि ६:५; कल ३:२२; १ती ६:१; तीत २:९
१ पेत्र २:१९रोम १३:५
१ पेत्र २:२०१पेत्र ४:१५
१ पेत्र २:२०मत्त ५:१०; प्रेका ५:४१; १पेत्र ४:१४
१ पेत्र २:२११पेत्र ३:१८
१ पेत्र २:२१मत्त १६:२४; योह १३:१५
१ पेत्र २:२२योह ८:४६; इब्री ४:१५
१ पेत्र २:२२यश ५३:९
१ पेत्र २:२३मत्त २७:३९
१ पेत्र २:२३यश ५३:७; रोम १२:२१
१ पेत्र २:२३इब्री ५:८
१ पेत्र २:२३यिर्म ११:२०; योह ८:५०
१ पेत्र २:२४फिलि २:८
१ पेत्र २:२४लेवी १६:२१
१ पेत्र २:२४यश ५३:५
१ पेत्र २:२५यश ५३:६
१ पेत्र २:२५स्तो २३:१; यश ४०:११
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ पेत्र २:१-२५

पेत्र याचं पहिलं पत्र

२ त्यामुळे सर्व प्रकारचा दुष्टपणा,+ कपट, ढोंग, हेवा आणि लोकांच्या मागे त्यांची निंदा करायचं सोडून द्या. २ नवीन जन्मलेल्या मुलांसारखी,+ देवाच्या वचनाच्या शुद्ध* दुधासाठी तीव्र इच्छा उत्पन्‍न करा, म्हणजे तुमची वाढ होत राहील आणि तुमचं तारण होईल.*+ ३ कारण, प्रभू किती प्रेमळ आहे हे तुम्ही स्वतः अनुभवलं* आहे.

४ माणसांनी जिवंत दगडाला नाकारलं,+ पण तो देवाचा निवडलेला आणि त्याच्या नजरेत मौल्यवान आहे.+ जेव्हा तुम्ही प्रभूकडे येता, ५ तेव्हा तुम्हीसुद्धा पवित्र शक्‍तीद्वारे बांधल्या जाणाऱ्‍या मंदिराकरता जिवंत दगडांसारखे रचले जाता.+ हे यासाठी, की तुम्ही पवित्र याजकवर्ग बनावं आणि येशू ख्रिस्ताद्वारे बलिदानं अर्पण करावीत. अशी बलिदानं जी पवित्र शक्‍तीप्रमाणे आहेत+ आणि देवाला मान्य आहेत.+ ६ कारण शास्त्रात म्हटलं आहे: “पाहा! मी सीयोनमध्ये एक निवडलेला दगड, इमारतीच्या पायात एक मौल्यवान, कोपऱ्‍याचा दगड बसवत आहे; आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍याची कधीच निराशा* होणार नाही.”+

७ म्हणून, तुमच्यासाठी तो मौल्यवान आहे कारण तुम्ही विश्‍वास ठेवता. पण, जे विश्‍वास ठेवत नाहीत अशांबद्दल शास्त्र म्हणतं, की “बांधकाम करणाऱ्‍यांनी जो दगड नाकारला+ तोच कोपऱ्‍याचा मुख्य दगड* बनला आहे,”+ ८ आणि त्यांच्यासाठी तो “ठेच लागण्याचा दगड आणि अडखळणाचा खडक” बनला आहे.+ ते वचनाचं पालन करत नाहीत म्हणून अडखळतात. त्यांचा हा अंत ठरलेला आहे. ९ तुम्ही मात्र, निवडलेले लोक, राजे असलेले याजक, एक पवित्र राष्ट्र+ आणि देवाची खास प्रजा आहात.+ हे यासाठी, की ज्याने तुम्हाला अंधारातून आपल्या अद्‌भुत प्रकाशात आणलं,+ त्याच्या महान गुणांची* तुम्ही संपूर्ण जगात घोषणा करावी.+ १० कारण एके काळी तुम्ही देवाचे लोक नव्हता, पण आता तुम्ही त्याचे लोक आहात;+ एके काळी तुमच्यावर दया दाखवण्यात आली नव्हती, पण आता मात्र दाखवण्यात आली आहे.+

११ प्रिय बांधवांनो, तुम्ही विदेशी आणि तात्पुरते रहिवासी+ असल्यामुळे मी विनंती करतो, की तुमच्याशी लढत राहणाऱ्‍या+ शारीरिक वासनांपासून दूर राहा.+ १२ जगातल्या लोकांमध्ये आपलं वागणं चांगलं ठेवा.+ हे यासाठी, की ते तुम्हाला वाईट म्हणून तुमच्यावर दोष लावत असले, तरी तुमची चांगली कामं स्वतः पाहिल्यामुळे,+ देव परीक्षण करायला येईल त्या दिवशी ते देवाचा गौरव करतील.

१३ माणसांनी स्थापन केलेल्या प्रत्येक अधिकाराच्या अधीन राहा;+ राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा;+ १४ तसंच, राजाने नेमलेल्या राज्यपालांच्या अधीन राहा. कारण वाईट कामं करणाऱ्‍यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामं करणाऱ्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्यांना नेमलं जातं.+ १५ खुद्द देवाची अशी इच्छा आहे, की तुम्ही चांगली कामं करून, अविचारीपणे बोलणाऱ्‍या मूर्ख माणसांची तोंडं बंद करावीत.*+ १६ स्वतंत्र लोकांसारखे जीवन जगा.+ पण, वाईट कामांवर पांघरूण घालण्यासाठी* आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग करू नका,+ तर देवाचे दास व्हा.+ १७ सर्व प्रकारच्या लोकांचा आदर करा,+ संपूर्ण बंधुसमाजावर* प्रेम करा,+ देवाची भीती बाळगा+ आणि राजाचा आदर करा.+

१८ सेवकांनी योग्य भीती बाळगून आपल्या मालकांच्या अधीन राहावं.+ जे चांगले आणि समजूतदार आहेत फक्‍त त्यांच्याच नाही, तर ज्यांना संतुष्ट करणं कठीण असतं अशांच्याही त्यांनी अधीन राहावं. १९ कारण देवासमोर शुद्ध विवेक बाळगण्यासाठी जर कोणी त्रास* आणि अन्याय सहन करत असेल, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.+ २० कारण पाप केल्याबद्दल जर तुम्हाला मारहाण झाली आणि तुम्ही ती निमूटपणे सहन केली, तर त्यात कोणता मोठेपणा?+ पण, जर चांगलं केल्याबद्दल तुम्ही दुःख सोसलं, तर देवाच्या नजरेत ही एक चांगली गोष्ट आहे.+

२१ खरंतर, याच मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला बोलावण्यात आलं होतं, कारण ख्रिस्तानेसुद्धा दुःख सोसलं+ आणि असं करून त्याने तुमच्यासाठी एक आदर्श घालून दिला. हे यासाठी, की तुम्ही त्याच्या पावलांचं जवळून अनुकरण करावं.+ २२ त्याने कोणतंही पाप केलं नाही+ आणि कपटीपणाच्या गोष्टी त्याच्या तोंडून कधीही निघाल्या नाहीत.+ २३ त्याचा अपमान* केला जात होता,+ तेव्हा त्याने उलटून अपमान* केला नाही.+ दुःख भोगत असताना,+ त्याने धमकावलं नाही. उलट, त्याने नीतीने न्याय करणाऱ्‍याच्या हाती स्वतःला सोपवून दिलं.+ २४ त्याने वधस्तंभावर*+ तुमची-आमची पापं स्वतःच्या शरीरावर घेतली.+ हे यासाठी, की आपली पापांपासून सुटका व्हावी आणि आपण नीतिमत्त्वासाठी जगावं. आणि “त्याच्या जखमांनी तुम्हाला आरोग्य मिळालं.”+ २५ कारण तुम्ही भरकटलेल्या मेंढरांसारखे होता,+ पण आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे+ आणि तुमच्या जिवाची* देखरेख करणाऱ्‍याकडे परत आला आहात.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा