वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इफिसकर ५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

इफिसकर रूपरेषा

      • शुद्ध वागणंबोलणं (१-५)

      • प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चाला (६-१४)

      • पवित्र शक्‍तीने परिपूर्ण होत जा (१५-२०)

        • वेळेचा चांगला उपयोग करा (१६)

      • पतीपत्नींसाठी सल्ला (२१-३३)

इफिसकर ५:१

समासातील संदर्भ

  • +मत्त ५:४८; लूक ६:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. २४-२७

    १/१/२००९, पृ. २७

    ११/१/२००५, पृ. २४

    १२/१/१९९७, पृ. १६-१७

    ४/१/१९९४, पृ. २६-२८

इफिसकर ५:२

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तुमच्यावर.”

  • *

    किंवा कदाचित, “तुमच्यासाठी.”

समासातील संदर्भ

  • +१कर १६:१४
  • +योह १३:३४; १यो ३:२३
  • +निर्ग २९:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. २८

इफिसकर ५:३

तळटीपा

  • *

    ग्रीक, पोर्निया. शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +१कर ५:११; कल ३:५
  • +१थेस ४:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ८/१/१९९३, पृ. १०

    ५/१/१९९०, पृ. २४

    ५/१/१९८७, पृ. २९

    उपासनेतील ऐक्य, पृ. ६७

इफिसकर ५:४

समासातील संदर्भ

  • +कल ३:८
  • +१थेस ५:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ७/८/२००३, पृ. १५

इफिसकर ५:५

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूचीत “अनैतिक लैंगिक कृत्यं” पाहा.

समासातील संदर्भ

  • +प्रेका १५:२८, २९
  • +१ती ३:८; तीत १:७
  • +१कर ६:९, १०; गल ५:१९, २१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, ६/२०१९, पृ. ३

    टेहळणी बुरूज,

    ६/१५/२००१, पृ. ६

    ४/१/१९८८, पृ. १७

इफिसकर ५:८

समासातील संदर्भ

  • +१पेत्र २:९
  • +मत्त ५:१६; योह १२:३६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ६

इफिसकर ५:९

समासातील संदर्भ

  • +गल ५:२२, २३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००२, पृ. १६-१७

इफिसकर ५:१०

समासातील संदर्भ

  • +रोम १२:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४४

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००३, पृ. १०-१२

इफिसकर ५:११

समासातील संदर्भ

  • +रोम १३:१२, १३; २कर ६:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१/२००२, पृ. ११

इफिसकर ५:१३

तळटीपा

  • *

    किंवा “दोषी ठरवलेल्या.”

  • *

    किंवा “सत्य प्रकट करते.”

इफिसकर ५:१४

समासातील संदर्भ

  • +इफि २:१; कल २:१३
  • +योह ८:१२

इफिसकर ५:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३५

    राज्य सेवा,

    ११/२००७, पृ. १

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००१, पृ. ३२

इफिसकर ५:१६

तळटीपा

  • *

    शब्दशः “नियुक्‍त वेळ विकत घ्या.”

समासातील संदर्भ

  • +कल ४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०२२, पृ. २६-३१

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ११

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००२, पृ. २२-२३

    ५/१/२००१, पृ. ३२

    १०/१/२०००, पृ. १८-१९

    ११/१५/१९९६, पृ. २१

इफिसकर ५:१७

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +रोम १२:२; १थेस ४:३; १पेत्र ४:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१६, पृ. १४-१६

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०११, पृ. ३०

    १२/१/२००३, पृ. २१-२३

इफिसकर ५:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “द्राक्षारस.”

  • *

    किंवा “बेतालपणा.”

समासातील संदर्भ

  • +यश ५:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०११, पृ. २०-२१

इफिसकर ५:१९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +याक ५:१३
  • +स्तो ३३:२, ३
  • +प्रेका १६:२५; कल ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१५/२०११, पृ. २०-२१

    ५/१/१९९४, पृ. ११-१२

इफिसकर ५:२०

समासातील संदर्भ

  • +कल ३:१७
  • +१थेस ५:१८

इफिसकर ५:२१

समासातील संदर्भ

  • +फिलि २:३; १पेत्र ५:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    १/८/१९९७, पृ. १५

इफिसकर ५:२२

समासातील संदर्भ

  • +कल ३:१८; तीत २:४, ५; १पेत्र ३:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. २६

    ३/१/२००७, पृ. १३-१८

    ८/१५/१९९७, पृ. १८

    सावध राहा!,

    १/८/१९९७, पृ. १४-१५

    ज्ञान, पृ. १३५-१३६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २४१

इफिसकर ५:२३

तळटीपा

  • *

    किंवा “नेतृत्व करणारा.”

  • *

    किंवा “नेतृत्व करणारा.”

समासातील संदर्भ

  • +१कर ११:३
  • +रोम ७:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २०

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००९, पृ. ८

    ३/१/२००७, पृ. ११, १७-१८

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २३९-२४०

इफिसकर ५:२४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१/२००७, पृ. २६

    ३/१/२००७, पृ. १७-१८

इफिसकर ५:२५

समासातील संदर्भ

  • +प्रेका २०:२८
  • +१पेत्र ३:७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१६, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०१५, पृ. २३

    ७/१५/२००९, पृ. ८

    ५/१५/२००९, पृ. १९-२०

    ५/१/२००७, पृ. २४

    ३/१/२००७, पृ. ११

    १०/१/२००६, पृ. ११

    ३/१/१९९६, पृ. २१

    १०/१/१९९५, पृ. १२

    ज्ञान, पृ. १३४-१३५

इफिसकर ५:२६

समासातील संदर्भ

  • +योह १७:१७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/१९९६, पृ. ३०

इफिसकर ५:२७

समासातील संदर्भ

  • +तीत २:१३, १४
  • +इफि १:४; कल १:२१, २२

इफिसकर ५:२८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. २०

    बायबल काय शिकवते, पृ. १३६-१३७

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१२, पृ. ३०

    ५/१/२००७, पृ. २४, २५-२६

    ३/१/२००७, पृ. ११-१२

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २२-२३

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २४३

इफिसकर ५:२९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ४

    क्र. ३ २०१९, पृ. ४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००९, पृ. १९

    ८/१५/२००८, पृ. २७

    ५/१/२००७, पृ. २४, २५-२६

    ३/१/२००७, पृ. ११-१२

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २२-२३

इफिसकर ५:३०

समासातील संदर्भ

  • +रोम १२:५; इफि १:२२, २३

इफिसकर ५:३१

समासातील संदर्भ

  • +उत्प २:२४; मत्त १९:५

इफिसकर ५:३२

समासातील संदर्भ

  • +इफि १:९, १०; कल १:२६, २७
  • +इफि ३:५, ६

इफिसकर ५:३३

समासातील संदर्भ

  • +कल ३:१९
  • +१पेत्र ३:५, ६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४९

    सावध राहा!,

    क्र. १ २०२१ पृ. ४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०२०, पृ. ४

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१६, पृ. १९-२०

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२००८, पृ. २७

    ५/१/२००७, पृ. २६

    १०/१/२००६, पृ. ११

    ८/१/१९९९, पृ. १९-२०

    ४/१/१९९८, पृ. २९

    ६/१/१९९२, पृ. २२

    सर्व लोकांसाठी पुस्तक, पृ. २२-२३

    ज्ञान, पृ. १४४

    अनंतकाल जगू शकाल, पृ. २४३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

इफिस. ५:१मत्त ५:४८; लूक ६:३६
इफिस. ५:२१कर १६:१४
इफिस. ५:२योह १३:३४; १यो ३:२३
इफिस. ५:२निर्ग २९:१८
इफिस. ५:३१कर ५:११; कल ३:५
इफिस. ५:३१थेस ४:३
इफिस. ५:४कल ३:८
इफिस. ५:४१थेस ५:१८
इफिस. ५:५प्रेका १५:२८, २९
इफिस. ५:५१ती ३:८; तीत १:७
इफिस. ५:५१कर ६:९, १०; गल ५:१९, २१
इफिस. ५:८१पेत्र २:९
इफिस. ५:८मत्त ५:१६; योह १२:३६
इफिस. ५:९गल ५:२२, २३
इफिस. ५:१०रोम १२:२
इफिस. ५:११रोम १३:१२, १३; २कर ६:१४
इफिस. ५:१४इफि २:१; कल २:१३
इफिस. ५:१४योह ८:१२
इफिस. ५:१६कल ४:५
इफिस. ५:१७रोम १२:२; १थेस ४:३; १पेत्र ४:२
इफिस. ५:१८यश ५:११
इफिस. ५:१९याक ५:१३
इफिस. ५:१९स्तो ३३:२, ३
इफिस. ५:१९प्रेका १६:२५; कल ३:१६
इफिस. ५:२०कल ३:१७
इफिस. ५:२०१थेस ५:१८
इफिस. ५:२१फिलि २:३; १पेत्र ५:५
इफिस. ५:२२कल ३:१८; तीत २:४, ५; १पेत्र ३:१
इफिस. ५:२३१कर ११:३
इफिस. ५:२३रोम ७:२
इफिस. ५:२५प्रेका २०:२८
इफिस. ५:२५१पेत्र ३:७
इफिस. ५:२६योह १७:१७
इफिस. ५:२७तीत २:१३, १४
इफिस. ५:२७इफि १:४; कल १:२१, २२
इफिस. ५:३०रोम १२:५; इफि १:२२, २३
इफिस. ५:३१उत्प २:२४; मत्त १९:५
इफिस. ५:३२इफि १:९, १०; कल १:२६, २७
इफिस. ५:३२इफि ३:५, ६
इफिस. ५:३३कल ३:१९
इफिस. ५:३३१पेत्र ३:५, ६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
इफिसकर ५:१-३३

इफिसकर यांना पत्र

५ म्हणून, देवाची प्रिय मुलं या नात्याने त्याचं अनुकरण करा+ २ आणि प्रेमाने वागत राहा.+ कारण ख्रिस्तानेही आपल्यावर* प्रेम केलं+ आणि देवासाठी जणू गोड सुगंध असलेलं अर्पण आणि बलिदान म्हणून स्वतःला आपल्यासाठी* दिलं.+

३ तुमच्यामध्ये अनैतिक लैंगिक कृत्यं,* कोणत्याही प्रकारचा अशुद्धपणा आणि लोभ यांचा उल्लेखही होऊ नये.+ कारण हे पवित्र लोकांना शोभत नाही.+ ४ तसंच, लाजिरवाणं वर्तन, मूर्खपणाच्या गोष्टी किंवा अश्‍लील विनोद यांचाही तुमच्यामध्ये उल्लेख होऊ नये.+ कारण या गोष्टी पवित्र लोकांसाठी योग्य नाहीत. याउलट, तुम्ही नेहमी देवाची उपकारस्तुती करावी.+ ५ कारण तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे आणि याची पुरेपूर जाणीव आहे, की अनैतिक लैंगिक कृत्यं करणारा,*+ अशुद्ध कामं करणारा किंवा लोभी माणूस+ (जो मूर्तिपूजा करणाऱ्‍यासारखा आहे), यांच्यापैकी कोणालाही ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा मिळणार नाही.+

६ कोणीही पोकळ शब्दांनी तुमची फसवणूक करू नये. कारण अशाच गोष्टींमुळे आज्ञा न मानणाऱ्‍यांवर देवाचा क्रोध येत आहे. ७ त्यामुळे, अशा गोष्टी करण्यात त्यांच्यासोबत सहभागी होऊ नका. ८ कारण एकेकाळी तुम्ही अंधारात होता, पण आता प्रभूसोबत ऐक्यात असल्यामुळे+ तुम्ही प्रकाशात आहात.+ म्हणून, प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चालत राहा. ९ कारण प्रकाशाचं फळ म्हणजे सर्व प्रकारचा चांगुलपणा, नीती आणि सत्य आहे.+ १० प्रभूच्या दृष्टीत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची खातरी करत जा.+ ११ अंधाराच्या निरुपयोगी कामांत सहभागी व्हायचं सोडून द्या.+ याउलट, त्यांचा पर्दाफाश करा. १२ कारण ते गुप्तपणे जी कामं करतात, त्यांचा उल्लेख करणंसुद्धा लाजिरवाणं आहे. १३ पर्दाफाश केल्या जाणाऱ्‍या* सगळ्या गोष्टी प्रकाशाद्वारे उघडकीस आणल्या जातात, कारण जी उघडकीस आणली जात आहे अशी प्रत्येक गोष्ट प्रकाश आहे.* १४ म्हणूनच, असं म्हटलं आहे: “अरे झोपलेल्या माणसा, जागा हो; आणि मेलेल्यांतून ऊठ,+ म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर चमकेल.”+

१५ म्हणून तुम्ही कसं चालता याकडे बारकाईने लक्ष द्या; मूर्खांसारखं नाही, तर बुद्धिमानांसारखं चाला. १६ वेळेचा चांगला उपयोग करा,*+ कारण दिवस वाईट आहेत. १७ यामुळे, बुद्धिहीन लोकांसारखं वागायचं सोडून द्या आणि यहोवाची* इच्छा काय आहे, हे ओळखायचा नेहमी प्रयत्न करा.+ १८ तसंच, मद्य* पिऊन धुंद होऊ नका,+ कारण ते स्वैराचार* करायला प्रवृत्त करतं. याउलट, पवित्र शक्‍तीने भरून जा. १९ स्तुतिगीतं गाऊन, देवाचं गुणगान करून आणि उपासनेची गीतं गाऊन एकमेकांना धीर द्या.+ तसंच, आपल्या हृदयात मधुर संगीताच्या सोबतीने+ यहोवासाठी* गीतं गा.+ २० आणि सगळ्या गोष्टींसाठी, प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने+ आपला देव आणि पिता याला धन्यवाद देत राहा.+

२१ ख्रिस्ताची भीती बाळगून एकमेकांच्या अधीन राहा.+ २२ पत्नींनी जसं प्रभूच्या, तसंच आपल्या पतीच्या अधीन असावं.+ २३ कारण, जसा ख्रिस्त मंडळीचं मस्तक*+ आणि या शरीराचा तारणकर्ता आहे, तसंच पतीसुद्धा पत्नीचं मस्तक* आहे.+ २४ खरंतर, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे, त्याचप्रमाणे पत्नींनीही सगळ्या गोष्टींत आपल्या पतीच्या अधीन राहावं. २५ पतींनो, ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मंडळीवर प्रेम केलं आणि तिच्यासाठी स्वतःला अर्पण केलं,+ त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आपल्या पत्नीवर प्रेम करा.+ २६ ख्रिस्ताने स्वतःला यासाठी अर्पण केलं, की मंडळीला देवाच्या वचनाच्या पाण्याने धुऊन पवित्र करावं.+ २७ हे यासाठी, की त्याने तिला पूर्ण वैभवाने स्वतःपुढे सादर करावं; म्हणजे, तिच्यावर कोणताही डाग, सुरकुती किंवा यासारखं काहीही नसून+ ती पवित्र आणि निष्कलंक असावी.+

२८ त्याचप्रमाणे, पती जसा स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं. जो माणूस आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो. २९ कारण कोणताही माणूस स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही. उलट, तो त्याचं पालनपोषण करतो, जसं ख्रिस्तही मंडळीचं पालनपोषण करतो. ३० कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.+ ३१ “या कारणामुळे, माणूस आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या बायकोसोबत राहील आणि ते दोघं एकदेह होतील.”+ ३२ हे पवित्र रहस्य+ महान आहे. आता मी ख्रिस्ताबद्दल आणि मंडळीबद्दल बोलत आहे.+ ३३ तरीसुद्धा, तुमच्यापैकी प्रत्येक जण जसं स्वतःवर प्रेम करतो, तसंच त्याने आपल्या पत्नीवरही प्रेम करावं.+ त्याच प्रकारे, पत्नीने आपल्या पतीचा मनापासून आदर करावा.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा