वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास ३६
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ इतिहास रूपरेषा

      • यहूदाचा राजा यहोआहाज (१-३)

      • यहूदाचा राजा यहोयाकीम (४-८)

      • यहूदाचा राजा यहोयाखीन (९, १०)

      • यहूदाचा राजा सिद्‌कीया (११-१४)

      • यरुशलेमचा नाश (१५-२१)

      • कोरेश राजा मंदिर पुन्हा बांधण्याचं फर्मान काढतो (२२, २३)

२ इतिहास ३६:१

समासातील संदर्भ

  • +१इत ३:१५; यिर्म २२:११
  • +२रा २३:३०, ३१

२ इतिहास ३६:३

तळटीपा

  • *

    एक तालान्त म्हणजे ३४.२ किलो. अति. ख१४ पाहा.

समासातील संदर्भ

  • +२रा १८:१४; २३:३३

२ इतिहास ३६:४

समासातील संदर्भ

  • +२रा २३:२९; यिर्म ४६:२
  • +२रा २३:३४; यिर्म २२:११, १२

२ इतिहास ३६:५

समासातील संदर्भ

  • +यिर्म २६:२०, २१; ३६:३२
  • +२रा २३:३६, ३७

२ इतिहास ३६:६

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१; २५:१; यिर्म २५:१
  • +२रा २४:१६; दान १:१

२ इतिहास ३६:७

समासातील संदर्भ

  • +एज १:७; यिर्म २७:१६; दान १:२; ५:२

२ इतिहास ३६:८

समासातील संदर्भ

  • +२रा २४:५, ६

२ इतिहास ३६:९

समासातील संदर्भ

  • +यिर्म २२:२४; मत्त १:१२
  • +२रा २४:८, ९

२ इतिहास ३६:१०

तळटीपा

  • *

    कदाचित, वसंत ऋतूत.

समासातील संदर्भ

  • +२रा २४:१०; यिर्म २९:१, २; यहे १:२
  • +२रा २४:१३; यिर्म २७:१७, १८
  • +२रा २४:१७

२ इतिहास ३६:११

समासातील संदर्भ

  • +यिर्म ३७:१
  • +२रा २४:१८-२०; यिर्म ५२:१-३

२ इतिहास ३६:१२

समासातील संदर्भ

  • +यिर्म २१:१, २; ३४:२; ३८:१४, २४

२ इतिहास ३६:१३

समासातील संदर्भ

  • +२रा २४:२०; यहे १७:१२-१५

२ इतिहास ३६:१४

समासातील संदर्भ

  • +२रा १६:११; यहे ८:१०, ११

२ इतिहास ३६:१६

समासातील संदर्भ

  • +२इत ३०:१, १०
  • +यिर्म ५:१२
  • +यिर्म २०:७
  • +स्तो ७४:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सावध राहा!,

    ७/८/२००३, पृ. १५-१६

२ इतिहास ३६:१७

समासातील संदर्भ

  • +२रा २४:२
  • +यहे ९:७
  • +लेवी २६:३१; अनु २८:२५; स्तो ७९:२
  • +विल २:२१
  • +अनु २८:४९-५१

२ इतिहास ३६:१८

समासातील संदर्भ

  • +२रा २०:१६, १७; यश ३९:६; यिर्म २७:१९-२२; ५२:१७

२ इतिहास ३६:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो ७४:४-७
  • +यिर्म ५२:१४
  • +१रा ९:७; २रा २५:९, १०; स्तो ७९:१

२ इतिहास ३६:२०

समासातील संदर्भ

  • +२रा २५:२१; स्तो १३७:१
  • +एज १:१-३
  • +यिर्म २७:६, ७

२ इतिहास ३६:२१

समासातील संदर्भ

  • +यिर्म २५:९
  • +लेवी २६:३४
  • +यिर्म २५:१२; जख १:१२

२ इतिहास ३६:२२

समासातील संदर्भ

  • +यिर्म २९:१४; ३२:४२; ३३:१०, ११
  • +यश ४४:२८; ४५:१
  • +एज १:१-४

२ इतिहास ३६:२३

समासातील संदर्भ

  • +दान ५:१८
  • +यश ४४:२८
  • +एज ७:१२, १३

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ इति. ३६:११इत ३:१५; यिर्म २२:११
२ इति. ३६:१२रा २३:३०, ३१
२ इति. ३६:३२रा १८:१४; २३:३३
२ इति. ३६:४२रा २३:२९; यिर्म ४६:२
२ इति. ३६:४२रा २३:३४; यिर्म २२:११, १२
२ इति. ३६:५यिर्म २६:२०, २१; ३६:३२
२ इति. ३६:५२रा २३:३६, ३७
२ इति. ३६:६२रा २४:१; २५:१; यिर्म २५:१
२ इति. ३६:६२रा २४:१६; दान १:१
२ इति. ३६:७एज १:७; यिर्म २७:१६; दान १:२; ५:२
२ इति. ३६:८२रा २४:५, ६
२ इति. ३६:९यिर्म २२:२४; मत्त १:१२
२ इति. ३६:९२रा २४:८, ९
२ इति. ३६:१०२रा २४:१०; यिर्म २९:१, २; यहे १:२
२ इति. ३६:१०२रा २४:१३; यिर्म २७:१७, १८
२ इति. ३६:१०२रा २४:१७
२ इति. ३६:११यिर्म ३७:१
२ इति. ३६:११२रा २४:१८-२०; यिर्म ५२:१-३
२ इति. ३६:१२यिर्म २१:१, २; ३४:२; ३८:१४, २४
२ इति. ३६:१३२रा २४:२०; यहे १७:१२-१५
२ इति. ३६:१४२रा १६:११; यहे ८:१०, ११
२ इति. ३६:१६२इत ३०:१, १०
२ इति. ३६:१६यिर्म ५:१२
२ इति. ३६:१६यिर्म २०:७
२ इति. ३६:१६स्तो ७४:१
२ इति. ३६:१७२रा २४:२
२ इति. ३६:१७यहे ९:७
२ इति. ३६:१७लेवी २६:३१; अनु २८:२५; स्तो ७९:२
२ इति. ३६:१७विल २:२१
२ इति. ३६:१७अनु २८:४९-५१
२ इति. ३६:१८२रा २०:१६, १७; यश ३९:६; यिर्म २७:१९-२२; ५२:१७
२ इति. ३६:१९स्तो ७४:४-७
२ इति. ३६:१९यिर्म ५२:१४
२ इति. ३६:१९१रा ९:७; २रा २५:९, १०; स्तो ७९:१
२ इति. ३६:२०२रा २५:२१; स्तो १३७:१
२ इति. ३६:२०एज १:१-३
२ इति. ३६:२०यिर्म २७:६, ७
२ इति. ३६:२१यिर्म २५:९
२ इति. ३६:२१लेवी २६:३४
२ इति. ३६:२१यिर्म २५:१२; जख १:१२
२ इति. ३६:२२यिर्म २९:१४; ३२:४२; ३३:१०, ११
२ इति. ३६:२२यश ४४:२८; ४५:१
२ इति. ३६:२२एज १:१-४
२ इति. ३६:२३दान ५:१८
२ इति. ३६:२३यश ४४:२८
२ इति. ३६:२३एज ७:१२, १३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ इतिहास ३६:१-२३

२ इतिहास

३६ त्यानंतर, देशातल्या लोकांनी योशीयाचा मुलगा यहोआहाज+ याला त्याच्या वडिलांच्या जागी यरुशलेममध्ये राजा बनवलं.+ २ यहोआहाज राजा बनला तेव्हा तो २३ वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममधून तीन महिने राज्य केलं. ३ पण इजिप्तच्या राजाने त्याला यरुशलेममधल्या त्याच्या राज्यपदावरून काढून टाकलं, आणि देशावर १०० तालान्त* चांदी आणि एक तालान्त सोनं इतका दंड लावला.+ ४ याशिवाय, इजिप्तच्या राजाने यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला यहूदा आणि यरुशलेमचा राजा बनवलं, आणि त्याचं नाव बदलून यहोयाकीम असं ठेवलं. पण नखो+ त्याच्या भावाला, म्हणजे यहोआहाजला मात्र इजिप्तला घेऊन गेला.+

५ यहोयाकीम+ राजा बनला तेव्हा तो २५ वर्षांचा होता, आणि त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. तो आपला देव यहोवा याच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ ६ बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर+ याने त्याच्यावर हल्ला केला, आणि त्याला तांब्याच्या दोन बेड्यांनी बांधून बाबेलला नेलं.+ ७ शिवाय, नबुखद्‌नेस्सरने यहोवाच्या मंदिरातली काही भांडीही बाबेलला नेली आणि ती आपल्या राजमहालात ठेवली.+ ८ यहोयाकीमबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने केलेली घृणास्पद कामं आणि त्याच्यात दिसून आलेल्या वाईट गोष्टी, यांबद्दलची सगळी माहिती इस्राएलच्या आणि यहूदाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आली आहे. मग त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोयाखीन हा राजा बनला.+

९ यहोयाखीन+ राजा बनला तेव्हा तो १८ वर्षांचा होता. त्याने यरुशलेममधून तीन महिने आणि दहा दिवस राज्य केलं. तो यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ १० मग वर्षाच्या सुरुवातीला,* नबुखद्‌नेस्सर राजाने यहोयाखीनला बाबेलमध्ये आणण्यासाठी आपल्या काही सेवकांना पाठवलं.+ तसंच, त्याने त्यांना यहोवाच्या मंदिरातल्या मौल्यवान वस्तूही आणायला सांगितल्या.+ त्यानंतर त्याने यहोयाखीनच्या वडिलांचा भाऊ सिद्‌कीया याला यहूदाचा आणि यरुशलेमचा राजा बनवलं.+

११ सिद्‌कीया+ राजा बनला तेव्हा तो २१ वर्षांचा होता. त्याने ११ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ १२ आपला देव यहोवा याच्या नजरेत जे वाईट ते तो करत राहिला. यहोवाच्या आज्ञेवरून बोलणाऱ्‍या यिर्मया संदेष्ट्यासमोर तो नम्र झाला नाही.+ १३ ज्या नबुखद्‌नेस्सर राजाने त्याला देवाच्या नावाने शपथ घ्यायला लावली होती, त्याच्याविरुद्धही त्याने बंड केलं.+ त्याने आपली अडेल वृत्ती व मनाचा कठोरपणा सोडला नाही. आणि इस्राएलचा देव यहोवा याच्याकडे तो परत आला नाही. १४ याजकांच्या सगळ्या प्रमुखांनी आणि लोकांनीही फार मोठ्या प्रमाणावर देवाचा विश्‍वासघात केला. त्यांनी इतर राष्ट्रांच्या घृणास्पद चालीरितींचं अनुकरण केलं आणि यहोवाने यरुशलेममध्ये पवित्र केलेलं त्याचं मंदिर अशुद्ध केलं.+

१५ त्यांच्या पूर्वजांचा देव यहोवा याला आपल्या निवासस्थानाबद्दल आणि आपल्या लोकांबद्दल कळवळा असल्यामुळे, तो त्याच्या दूतांद्वारे त्यांना वारंवार ताकीद देत राहिला. १६ पण ते खऱ्‍या देवाच्या दूतांची थट्टा करत राहिले.+ त्यांनी देवाचे शब्द तुच्छ लेखले+ आणि त्याच्या संदेष्ट्यांची निंदा केली.+ ते सुधारण्याच्या पलीकडे गेले, आणि शेवटी यहोवाचा क्रोध त्याच्या लोकांवर भडकला.+

१७ म्हणून देवाने खास्दी लोकांच्या राजाला त्यांच्यावर हल्ला करायला लावलं.+ त्या राजाने येऊन त्यांच्या तरुण मुलांना पवित्र ठिकाणी+ तलवारीने मारून टाकलं;+ तरुण-तरुणी, म्हातारे किंवा आजारी अशा कोणावरही त्याने दया केली नाही.+ देवाने सगळं काही त्याच्या हाती दिलं.+ १८ त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिरातली छोटी-मोठी अशी सगळी भांडी; तसंच, यहोवाच्या मंदिरातला आणि राजाचा व अधिकाऱ्‍यांचा सगळा खजिना बाबेलला नेला.+ १९ त्याने खऱ्‍या देवाचं मंदिर जाळून टाकलं,+ यरुशलेम शहराच्या भिंती पाडल्या,+ सगळे मजबूत बुरूज जाळून टाकले आणि सगळ्या मौल्यवान गोष्टींचा नाश केला.+ २० जे तलवारीपासून वाचले, त्यांना तो बाबेलला बंदी बनवून घेऊन गेला.+ आणि पर्शियाचं शासन सुरू होईपर्यंत+ ते त्याचे आणि त्याच्या मुलांचे सेवक बनून राहिले.+ २१ यहोवाने यिर्मयाद्वारे जे सांगितलं होतं ते पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं घडून आलं.+ आणि शब्बाथाच्या वर्षांची परतफेड होईपर्यंत देश ओसाड पडून होता;+ देश ओसाड पडून होता त्या काळात, म्हणजे ७० वर्षं पूर्ण होईपर्यंत देशाने विसावा घेतला.+

२२ यहोवाने यिर्मयाद्वारे बोललेले शब्द पूर्ण व्हावेत म्हणून,+ पर्शियाचा राजा कोरेश+ याच्या राज्याच्या पहिल्या वर्षी, यहोवाने त्याचं मन प्रेरित केलं. तेव्हा, राजाने आपल्या संपूर्ण राज्यात एक घोषणा केली आणि त्याने ती लेखी रूपातही पाठवली.+ ती घोषणा अशी होती: २३ “पर्शियाचा राजा कोरेश म्हणतो, ‘स्वर्गाचा देव यहोवा याने पृथ्वीवरची सगळी राज्यं माझ्या हातात दिली आहेत+ आणि त्याने मला यहूदातल्या यरुशलेममध्ये त्याच्यासाठी एक मंदिर बांधण्याची आज्ञा दिली आहे.+ म्हणून, त्याच्या लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल, त्याने तिथे जावं. आणि त्याचा देव यहोवा त्याच्यासोबत असो.’”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा