वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ पेत्र ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ पेत्र रूपरेषा

      • थट्टेखोर लोक येणाऱ्‍या नाशाकडे दुर्लक्ष करतात (१-७)

      • यहोवा उशीर करत नाही (८-१०)

      • तुम्ही कशा प्रकारचे लोक असलं पाहिजे याचा विचार करा (११-१६)

        • नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी (१३)

      • भरकटले जाऊ नये म्हणून सावध राहा (१७, १८)

२ पेत्र ३:१

समासातील संदर्भ

  • +रोम १५:१५; २पेत्र १:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००३, पृ. ९

    ६/१/१९९८, पृ. ५

    ९/१/१९९७, पृ. १९

२ पेत्र ३:२

तळटीपा

  • *

    किंवा “भाकीत केलेल्या गोष्टी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००३, पृ. ९

    ९/१/१९९७, पृ. १९-२०

२ पेत्र ३:३

समासातील संदर्भ

  • +यहू १७, १८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ६

    १/१/२००७, पृ. ९

    ९/१/२००५, पृ. ९-११

    ६/१/१९९८, पृ. ४

    ९/१/१९९७, पृ. २०-२१

    ३/१/१९९७, पृ. १८-१९

    १०/१/१९९१, पृ. २०-२१

२ पेत्र ३:४

समासातील संदर्भ

  • +यिर्म १७:१५; मत्त २४:४८; लूक १२:४५
  • +यहे १२:२२, २७

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. ७-८

    १/१/२००७, पृ. ९

    ६/१/१९९८, पृ. ४

    ९/१/१९९७, पृ. २०-२१

    ३/१/१९९७, पृ. १८-१९

    १०/१/१९९१, पृ. २०-२१

२ पेत्र ३:५

समासातील संदर्भ

  • +उत्प १:६, ९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२०१३, पृ. ५

    १/१/२००७, पृ. ९

    ९/१/१९९७, पृ. २०-२१

२ पेत्र ३:६

समासातील संदर्भ

  • +उत्प ७:११, २३; मत्त २४:३८, ३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१५, पृ. ५

    १/१/२०१३, पृ. ५

    ९/१/१९९७, पृ. २०-२१

२ पेत्र ३:७

समासातील संदर्भ

  • +अनु ७:१०; २थेस १:७-९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती),

    क्र. १ २०१७, पृ. १४

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१५, पृ. ५

    १/१/२०१३, पृ. ५

    माहितीपत्रक

    ४/१५/२०००, पृ. ११-१२, १५

    प्रकटीकरण कळस, पृ. १११

    सावध राहा!,

    २/८/१९९७, पृ. १९

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १८३

२ पेत्र ३:८

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +स्तो ९०:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००६, पृ. २३

    १/१/२००३, पृ. १०

    ६/१/१९९९, पृ. ४-५

    ६/१/१९९८, पृ. ५-६

    ९/१/१९९७, पृ. २२

२ पेत्र ३:९

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +हब २:३
  • +रोम २:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०२१, पृ. ३१

    ७/२०२१, पृ. १३

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००६, पृ. २३

    १/१/२००३, पृ. १०

    ८/१५/२००१, पृ. २८-२९

    ६/१/१९९९, पृ. ५

    ९/१/१९९७, पृ. २२

    ८/१५/१९९७, पृ. १७-१८

२ पेत्र ३:१०

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

समासातील संदर्भ

  • +योए २:३१; सफ १:१४
  • +१थेस ५:२
  • +प्रक २१:१
  • +स्तो ३७:१०; यश १३:९; सफ १:१८; प्रक ६:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ३-५

    ८/१५/२००३, पृ. ११

    १/१/२००३, पृ. १०-११

    ६/१/१९९९, पृ. ५

    ५/१/१९९८, पृ. १२

    ९/१/१९९७, पृ. २२-२३

    ११/१/१९९५, पृ. २०-२१

    ८/१/१९९२, पृ. १५-१६

    ४/१/१९८७, पृ. ११, १५

२ पेत्र ३:११

तळटीपा

  • *

    किंवा “वितळणार आहेत.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १०/२०१९, पृ. ६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ३/२०१६, पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ८/१५/२०१३, पृ. २३

    ७/१५/२०१०, पृ. ८

    ३/१५/२००९, पृ. १९

    ११/१५/२००८, पृ. २२

    १/१/२००७, पृ. ११-१२

    १०/१/२००४, पृ. २१

    २/१/२००४, पृ. २२

    ७/१५/२००३, पृ. १०-१३

    ६/१/१९९८, पृ. ६

    ९/१५/१९९७, पृ. २०

    ९/१/१९९७, पृ. २३

    ३/१/१९९७, पृ. १३

    ४/१/१९८७, पृ. ११

    राज्य सेवा,

    ८/१९९५, पृ. १

२ पेत्र ३:१२

तळटीपा

  • *

    अति. क५ पाहा.

  • *

    किंवा “उत्कंठा बाळगली पाहिजे.” शब्दशः “घाई करणं.”

समासातील संदर्भ

  • +सफ १:१४
  • +यश ३४:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००७, पृ. ११-१२

    १०/१/२००४, पृ. २१

    ७/१५/२००३, पृ. १०-११, १५

    १/१/२००३, पृ. १०-११

    ६/१/१९९८, पृ. ६

    ९/१५/१९९७, पृ. २०

    ९/१/१९९७, पृ. १९, २३

    राज्य सेवा,

    ८/१९९५, पृ. १

    उपासनेतील ऐक्य, पृ. १७७-१७८

२ पेत्र ३:१३

समासातील संदर्भ

  • +यश ६५:१७; ६६:२२; प्रक २१:१
  • +यश ११:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    शुद्ध उपासना, पृ. २२५

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ४/२०१७, पृ. ११-१२

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ५

    ९/१/२००७, पृ. ११-१२

    ६/१५/२००१, पृ. ३१

    ४/१५/२०००, पृ. ११-१२

    ६/१५/१९९८, पृ. ३२

    ११/१५/१९९७, पृ. ६

    ९/१/१९९७, पृ. २३

    ११/१/१९९५, पृ. २०-२१

    ७/१/१९९५, पृ. २०-२१

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०१

    जागृत राहा!, पृ. १६

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १५९-१६०

२ पेत्र ३:१४

समासातील संदर्भ

  • +२कर १३:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ९-१०

    ११/१५/२००८, पृ. २२

    ७/१५/२००३, पृ. १३-१५

    ९/१/१९९७, पृ. २३-२४

    ४/१/१९८७, पृ. १०-१५

    राज्य सेवा,

    ८/१९९५, पृ. १

२ पेत्र ३:१५

समासातील संदर्भ

  • +रोम २:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२०००, पृ. १३

    ९/१/१९९७, पृ. २३-२४

    ५/१५/१९९५, पृ. १६

२ पेत्र ३:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१५, पृ. ११

    ९/१/१९९७, पृ. २३-२४

    ५/१५/१९९५, पृ. १६

२ पेत्र ३:१७

तळटीपा

  • *

    किंवा “स्थैर्य.”

समासातील संदर्भ

  • +मत्त २४:२४; इफि ४:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२०१०, पृ. ५, ८

    ११/१५/२००८, पृ. २२

    ६/१/१९९८, पृ. ६

    ९/१/१९९७, पृ. २४

२ पेत्र ३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९९, पृ. २७-२८

    ६/१/१९९८, पृ. ६

    ८/१/१९९३, पृ. २०-२१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

२ पेत्र ३:१रोम १५:१५; २पेत्र १:१३
२ पेत्र ३:३यहू १७, १८
२ पेत्र ३:४यिर्म १७:१५; मत्त २४:४८; लूक १२:४५
२ पेत्र ३:४यहे १२:२२, २७
२ पेत्र ३:५उत्प १:६, ९
२ पेत्र ३:६उत्प ७:११, २३; मत्त २४:३८, ३९
२ पेत्र ३:७अनु ७:१०; २थेस १:७-९
२ पेत्र ३:८स्तो ९०:४
२ पेत्र ३:९हब २:३
२ पेत्र ३:९रोम २:४
२ पेत्र ३:१०योए २:३१; सफ १:१४
२ पेत्र ३:१०१थेस ५:२
२ पेत्र ३:१०प्रक २१:१
२ पेत्र ३:१०स्तो ३७:१०; यश १३:९; सफ १:१८; प्रक ६:१४
२ पेत्र ३:१२सफ १:१४
२ पेत्र ३:१२यश ३४:४
२ पेत्र ३:१३यश ६५:१७; ६६:२२; प्रक २१:१
२ पेत्र ३:१३यश ११:४, ५
२ पेत्र ३:१४२कर १३:११
२ पेत्र ३:१५रोम २:४
२ पेत्र ३:१७मत्त २४:२४; इफि ४:१४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
२ पेत्र ३:१-१८

पेत्र याचं दुसरं पत्र

३ प्रिय बांधवांनो, आता मी हे दुसरं पत्र तुम्हाला लिहीत आहे. आणि माझ्या पहिल्या पत्राप्रमाणेच, या पत्राद्वारेसुद्धा तुमच्या विचारशक्‍तीला चालना देण्यासाठी मी काही गोष्टींची आठवण करून देत आहे.+ २ हे यासाठी, की पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या गोष्टी* आणि आपला प्रभू आणि तारणकर्ता याने तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेली आज्ञा तुम्ही आठवणीत ठेवावी. ३ सगळ्यात आधी तर हे लक्षात घ्या, की शेवटच्या दिवसांत आपल्या वासनेप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक येतील आणि अशी थट्टा करतील:+ ४ “आता कुठे गेलं त्याच्या उपस्थितीचं अभिवचन?+ आमच्या वाडवडिलांचा मृत्यू झाला तेव्हापासून सगळ्या गोष्टी, निर्मितीच्या सुरुवातीपासून जशा चालल्या होत्या, तशाच अजूनही चालल्या आहेत.”+

५ कारण, ते जाणूनबुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, की फार पूर्वी आकाश होतं आणि देवाच्या वचनानेच पृथ्वी पाण्याच्या वर आणि पाण्याच्या मधोमध स्थिर उभी होती.+ ६ आणि त्याद्वारे त्या काळातल्या जगाचा जलप्रलयाने नाश झाला.+ ७ पण त्याच वचनाने, सध्या अस्तित्वात असलेले आकाश आणि पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. न्यायदंडाच्या आणि दुष्ट लोकांच्या नाशाच्या दिवसापर्यंत त्यांना राखून ठेवण्यात आलं आहे.+

८ पण प्रिय बांधवांनो, ही गोष्ट विसरू नका, की यहोवासाठी* एक दिवस हजार वर्षांसारखा, आणि हजार वर्षं एका दिवसासारखी आहेत.+ ९ काहींना वाटतं की यहोवा* आपलं अभिवचन पूर्ण करण्याच्या बाबतीत उशीर करत आहे, पण तसं नाही.+ उलट तो तुमच्या बाबतीत सहनशीलता दाखवतो. कारण कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.+ १० पण, यहोवाचा* दिवस+ चोरासारखा येईल.+ त्या वेळी, आकाश मोठा गडगडाट करत नाहीसं होईल,+ तर सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील. तसंच, पृथ्वी आणि तिच्यातली सगळी कार्यं उघड होतील.+

११ या सर्व गोष्टी अशा प्रकारे नाहीशा होणार आहेत,* त्यामुळे तुम्ही कशा प्रकारचे लोक असलं पाहिजे याचा विचार करा! तुमची वागणूक पवित्र असली पाहिजे आणि तुम्ही देवाच्या भक्‍तीची कार्यं केली पाहिजेत. १२ तसंच, तुम्ही यहोवाच्या* दिवसाची वाट पाहिली पाहिजे आणि तो दिवस नेहमी डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे.*+ त्या दिवशी, आकाश जळून नष्ट होईल+ आणि सृष्टीची तत्त्वं अतिशय तापून वितळतील! १३ पण, त्याच्या अभिवचनाप्रमाणे आपण एका नवीन आकाशाची आणि नवीन पृथ्वीची वाट पाहत आहोत+ आणि तिथे न्यायनीती टिकून राहील.+

१४ म्हणून प्रिय बांधवांनो, या गोष्टींची वाट पाहत असताना, तुम्ही त्याला शेवटी निष्कलंक, निर्दोष आणि शांतीत असल्याचं दिसावं म्हणून होईल तितका प्रयत्न करा.+ १५ शिवाय, आपल्या प्रभूच्या सहनशीलतेला तारणाची संधी समजा. आपला प्रिय बांधव पौल याला देण्यात आलेल्या बुद्धीप्रमाणे त्यानेही तुम्हाला याबद्दल लिहिलं होतं.+ १६ खरंतर, त्याच्या सगळ्याच पत्रांत त्याने या गोष्टींचा उल्लेख केला आहे. पण, त्यांतल्या काही गोष्टी समजायला कठीण आहेत. जे अज्ञानी आणि अस्थिर मनाचे आहेत ते या गोष्टींचा आणि बाकीच्या शास्त्रवचनांचाही चुकीचा अर्थ लावतात, आणि असं करून ते स्वतःवर नाश ओढवून घेतात.

१७ माझ्या प्रिय बांधवांनो, या गोष्टी तुम्हाला आधीपासूनच माहीत आहेत. त्यामुळे, दुष्ट लोकांच्या खोट्या शिकवणींमुळे भरकटले जाऊन तुम्ही आपली स्थिरता* गमावून बसू नये म्हणून सावध राहा.+ १८ याउलट, आपला प्रभू आणि तारणकर्ता, येशू ख्रिस्त याच्या अपार कृपेत आणि ज्ञानात दिवसेंदिवस वाढत जा. आता आणि अनंतकाळापर्यंत त्याला गौरव मिळत राहो. आमेन.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा