घोषणा
◼ प्रकाशन देणगीः
फेब्रुवारी व मार्च: १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन पुस्तके १२ रुपयांना. प्रादेशिक भाषेत: एक पुस्तक ६ रुपयांना.
एप्रिल: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपये. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची जुनी पुस्तके दोन १२ रुपयांना व एक ६ रुपयांना द्यावीत.)
मे आणि जून: द वॉचटावर याची एक वर्षाची वर्गणी रु. ५०. सहा महिन्यांची तसेच मासिकरित्या प्रकाशित होणाऱ्या अंकांसाठी वार्षिक वर्गणी रु. २५. (मासिक आवृत्त्यांसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.) जेथे वर्गणी स्वीकारली जात नाही, तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक ८ रुपयांना द्यावे.
जुलै: द बायबल गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? १२ रुपये. (प्रादेशिक भाषातः १९२ पृष्ठांचे जुने पुस्तक रु. ६.)
◼ ज्यांना १९८० ते १९८५ पर्यंतच्या द वॉचटावर मासिकाचे पुनर्मुद्रित खंड हवे असतील अशांनी आपली मागणी मंडळीद्वारे पाठवावी, संस्थेला वेगळे वैयक्तीक लिहू नये. हे खंड एकदाच पुनर्मुद्रित होणार असल्यामुळे आम्ही सर्वांना आपली गरज काळजीपूर्वक तपासून पाहावी असे सुचवितो. हे खंड रोखीची पुस्तके आहेत हे लक्षात असू द्या.
◼ अध्यक्षीय देखरेखा किंवा त्यांनी नेमणूक दिलेल्या कोणी तरी मार्च १ रोजी किंवा त्यानंतर लगेचच मंडळीचा हिशेब तपासावा.
◼ नवी प्रकाशने उपलब्ध:
इंग्रजी: द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड्; स्पिरिटस् ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यु ऑर हार्म यू? डू दे रिअली एक्झिस्ट?