घोषणा
◼ साहित्य सादरता
नोव्हेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स यासोबत द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्? हे पुस्तक ७५.०० रुपयांच्या अनुदानात. इंग्रजीशिवाय तर भाषांमध्ये, स्कूल माहितीपत्रकाशिवाय इतर कोणतेही माहितीपत्रक ५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते किंवा कोणत्याही १९२-पृष्ठांच्या पुस्तकाला १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते.
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात. साठ्यात हे प्रकाशन उपलब्ध नसल्यास किंवा परिस्थितीमुळेच पर्यायी सादरता करावी लागल्यास, तुम्ही कदाचित माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकांना त्याच अनुदानात (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांना) सादर करू शकता.
जानेवारी: जुन्या १९२-पृष्ठांच्या पुस्तकांची खास सादरता प्रत्येकी ८.०० रुपयांच्या अनुदानात. आमच्याजवळ या प्रकारातील खालील पुस्तके उपलब्ध आहेत: इंग्रजी: डीड मॅन गेट हियर बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? कन्नड: “तुझे राज्य येवो” आणि “थिंग्स इन व्हीच इट इज इम्पॉसिबल फॉर गॉड टू लाय;” गुजराती: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; तामिळ: “तुझे राज्य येवो” आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; तेलगू: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; मराठी: “तुझे राज्य येवो” आणि थोर शिक्षकाचे ऐका; हिंदी: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता आणि “तुझे राज्य येवो.” आपल्या समस्या माहितीपत्रक किंवा दुसरे एखादे माहितीपत्रक नेपाळी, पंजाबी किंवा बंगाली भाषा जाणणाऱ्या व्यक्तींना सादर केले जाऊ शकते. मल्याळम भाषेत युवर युथ—गेटींग द बेस्ट आऊट ऑफ इट! हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. हे पुस्तक खास किंमतीच्या दरात सादर करावयाचे नाही याची कृपया नोंद घ्या.
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात (लहान आकाराचे २५.०० रुपयांना आहे). या पुस्तकाचे वाटप केल्यावर, पुनर्भेटी करण्याद्वारे त्याचा मागोवा घेतला पाहिजे आणि बायबल अभ्यास सुरु करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.