वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 जानेवारी पृ. ३२
  • व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक उपासनेसाठी काही पर्याय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक उपासनेसाठी काही पर्याय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या कुटुंबांना मदत करा
    आमची राज्य सेवा—२०११
  • कौटुंबिक उपासना आणि व्यक्‍तिगत अभ्यासाकरता काही कल्पना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • देवाला कोणत्या प्रकारची उपासना आवडते?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • कुटुंबांनो, देवाच्या मंडळीचा भाग या नात्याने यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 जानेवारी पृ. ३२

अभ्यास करण्यासाठी एक टीप

व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक उपासनेसाठी काही पर्याय

आपण यहोवाची उपासना फक्‍त मोठ्या गटांमध्ये, म्हणजे सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्येच करत नाही तर व्यक्‍तिगतपणे आणि कुटुंबातसुद्धा करतो. इथे सुचवलेल्या काही पर्यायांचा वापर तुम्ही तुमच्या व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक उपासनेत करू शकता:

  • मंडळीच्या सभेसाठी तयारी करा. तुम्ही कदाचित गीतांचा सराव करू शकता आणि आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना उत्तर तयार करायला मदत करू शकता.

  • बायबलमधला एखादा अहवाला वाचा. आणि त्यानंतर त्या अहवालातल्या एखाद्या घटनेचं चित्र काढा आणि तुम्हाला काय शिकायला मिळालं ते लिहा.

  • बायबलमध्ये असलेल्या एखाद्या प्रार्थनेचा अभ्यास करा, आणि तुम्हाला तुमच्या प्रार्थना आणखी कशा सुधारता येतील यावर चर्चा करा.

  • आपल्या संघटनेने प्रकाशित केलेला एखादा व्हिडिओ बघा आणि मग इतरांसोबत त्यावर चर्चा करा किंवा त्याबद्दल थोडक्यात लिहा.

  • प्रचारकार्यासाठी तयारी करा, आणि तुम्ही क्षेत्रात कसं बोलणार आहात त्याचा सराव करा.

  • सृष्टीचं निरीक्षण करून त्यावर मनन करा किंवा त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर चर्चा करा.a

a मार्च २०२३ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा