वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ३८
  • आपला भार यहोवावर टाक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपला भार यहोवावर टाक
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • आपला भार यहोवावर टाक
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवा माझी प्रार्थना ऐक
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
  • देवराज्याचा आश्रय घ्या!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ३८

गीत ३८

आपला भार यहोवावर टाक

(स्तोत्र ५५)

१. आर्त माझ्या याचनेला

कान दे बापा याहा!

धाव घे माझ्या साहाय्या,

दे मला तू आसरा.

(कोरस)

भार आपुला याहावर

टाकुनी निश्‍चिंत हो.

सावरे तो नम्र दासां,

पीडितांचा वाली तो.

२. घेरते जिवा बेचैनी,

वेढते मना भीती,

जाऊ वाटे झेपावुनी

आकाशी पक्षापरी.

(कोरस)

भार आपुला याहावर

टाकुनी निश्‍चिंत हो.

सावरे तो नम्र दासां,

पीडितांचा वाली तो.

३. निर्दयी ते दुष्ट वैरी,

घेऊ पाहती प्राणा.

आळवेन मी याहाला,

वाचवील तो मला.

(कोरस)

भार आपुला याहावर

टाकुनी निश्‍चिंत हो.

सावरे तो नम्र दासां,

पीडितांचा वाली तो.

(स्तो. २२:५; ३१:१-२४ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा