वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • snnw गीत १४७
  • एक खास प्रजा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एक खास प्रजा
  • यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं
  • मिळती जुळती माहिती
  • एक खास प्रजा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाने अभिषिक्‍त निवडला, याहची स्तुती करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!
    यहोवाचे स्तवन करू या
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं
snnw गीत १४७

गीत १४७

एक खास प्रजा

(१ पेत्र २:९)

  1. रा-ष्ट्र न-वे पु-त्रां-चे

    य-हो-वा-ने नि-र्मि-ले.

    मा-न-वां-तून वे-चु-नी

    त्यां-स पा-वन के-ले.

    (कोरस)

    या-हा-ची प्र-जा ही,

    लो-क त्या-च्या ना-वा-चे.

    प्रे-मा-ने, ग-र्वा-ने

    गा-ता-त स्तु-ती त्या-ची ज-गी.

  2. अं-धा-रा-तून प्र-का-शात,

    य-हो-वा-ने आ-ण-ले.

    का-र्य त्या-च्या वच-ना-चे

    हा-ती त्यां-च्या दि-ले.

    (कोरस)

    या-हा-ची प्र-जा ही,

    लो-क त्या-च्या ना-वा-चे.

    प्रे-मा-ने, ग-र्वा-ने

    गा-ता-त स्तु-ती त्या-ची ज-गी.

  3. में-ढ-रां-ना दुस-ऱ्‍या-ही

    कळ-पा-त ते आ-ण-तात.

    को-क-ऱ्‍या-ला इ-मा-नी

    ते स-दा रा-ह-तात.

    (कोरस)

    या-हा-ची प्र-जा ही,

    लो-क त्या-च्या ना-वा-चे.

    प्रे-मा-ने, ग-र्वा-ने

    गा-ता-त स्तु-ती त्या-ची ज-गी.

(मला. ३:१७; यश. ४३:२०; कलस्सै. १:१३ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा