गीत ५१
देवा तुझे आम्ही दास
१. आ-म्हा या-हा-ने आ-ण-लं ये-शू-ज-वळ,
प्र-काश तो स-त्या-चा आ-म्हा-वर.
म-नं ही फु-लां-प-री,
कि-र-णां-ना शो-ष-ती,
वि-श्वा-सा-चं ये-ईल फळ,
ना-का-रू आ-म्ही स्व-तःस.
(कोरस)
जी-वन के-लं हे स-म-र्पित, या-हा तु-ला.
प्र-भू, तू दे-वा, तु-झे आ-म्ही दास.
२. या-हास प्रा-र्थ-नेत स-म-र्प-णा-च्या म्ह-णूः
‘से-वा आ-जी-वन तु-झी क-रू.’
आ-नं-द अ-माप अ-सा,
सां-गू तो श-ब्दांत क-सा,
जा-ऊ ना-वा-ने तु-झ्या,
लो-कां-ना शि-क-व-ण्या.
(कोरस)
जी-वन के-लं हे स-म-र्पित, या-हा तु-ला.
प्र-भू, तू दे-वा, तु-झे आ-म्ही दास.
(स्तो. ४३:३; १०७:२२; योहा. ६:४४ ही वचनंसुद्धा पाहा.)