गीत १०३
मेंढपाळ—माणसांच्या रूपात भेटी!
१. याह-ने दि-ले मेंढ-पा-ळ अ-से,
सां-भा-ळ-ण्या कळ-पा,
चा-लु-नी मा-र्गी ख-ऱ्या स्व-तः,
दा-ख-व-ती दि-शा.
(कोरस)
आ-धा-र या भा-वां-चा आ-म्हा,
खं-बी-र ते वि-श्वा-सात.
याह-ने दि-ल्या या भे-टी आ-म्हा,
आ-द-र त्यां दे-ऊ या!
२. दुः-ख म-ना-चे त्यां सां-ग-ता,
हो-ई हे मन हल-के.
हो-ती जे-व्हा घाव का-ळ-जा-ला,
घा-ल-ती फुं-कर ते.
(कोरस)
आ-धा-र या भा-वां-चा आ-म्हा,
खं-बी-र ते वि-श्वा-सात.
याह-ने दि-ल्या या भे-टी आ-म्हा,
आ-द-र त्यां दे-ऊ या!
३. गुं-त-ता मन हे वे-डे क-धी,
या ज-ग-बा-जा-री.
सां-गु-नी स-त्य वच-ना-त-ले,
आ-ण-ती याह-पा-शी.
(कोरस)
आ-धा-र या भा-वां-चा आ-म्हा,
खं-बी-र ते वि-श्वा-सात.
याह-ने दि-ल्या या भे-टी आ-म्हा,
आ-द-र त्यां दे-ऊ या!
(यश. ३२:१, २; यिर्म. ३:१५: योहा. २१:१५-१७; प्रे. कार्यं २०:२८ ही वचनंसुद्धा पाहा.)