वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १६०
  • “आनंदाचा संदेश”!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आनंदाचा संदेश”!
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • “शुभवृत्त विदित करणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • यहोवाने अभिषिक्‍त निवडला, याहची स्तुती करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • सुवार्ता अवघ्या मानवजातीकरिता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • सर्वांना गरज आहे अशी सुवार्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १६०

गीत १६०

“आनंदाचा संदेश”!

(लूक २:१०)

  1. १. सं-दे-श आ-नं-दा-चा,

    मि-ळा-ला सा-ऱ्‍यां.

    सर-त्या रा-ती आ-ला ए-कुल-ता!

    आ-शा दीन लो-कां,

    की ता-रेल म-सी-हा!

    (कोरस)

    सं-देश, हा सं-देश​—

    की याह-चा प्र-का-श,

    आ-ला तो ज-गात!

    सं-देश, हा सं-देश,

    सां-गा स-र्वां-ना!​—

    ये-शू हाच जी-वन,

    स-त्य, मा-र्ग ख-रा!

  2. २. त्या-च्या रा-ज्या-चा पा-या,

    नी-ती नि द-या.

    रा-हील ते का-यम टि-कून स-दा!

    स-र्व-का-ळा-चं

    दे-ईल जी-वन आ-म्हा!

    (कोरस)

    सं-देश, हा सं-देश​—

    की याह-चा प्र-काश,

    आ-ला तो ज-गात!

    सं-देश, हा सं-देश​—

    सां-गा स-र्वां-ना!

    ये-शू हाच जी-वन,

    स-त्य, मा-र्ग ख-रा!

    (कोरस)

    सं-देश, हा सं-देश​—

    की याह-चा प्र-काश,

    आ-ला तो ज-गात!

    सं-देश, हा सं-देश​—

    सां-गा स-र्वां-ना!

    ये-शू हाच जी-वन,

    स-त्य, मा-र्ग ख-रा!

(मत्त. २४:१४; योहा. ८:१२; १४:६; यश. ३२:१; ६१:२ ही वचनंसुद्धा पाहा)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा