देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ती २०-२१
यहोवा दिलेलं अभिवचन नेहमी पूर्ण करतो
अब्राहाम आणि सारा यांनी दाखवलेल्या विश्वासाचं प्रतिफळ म्हणून यहोवाने त्यांना एक मूल दिलं. आणि नंतर जेव्हा त्यांच्यावर संकटं आली तेव्हासुद्धा देवाने दिलेल्या अभिवचनांवर त्यांनी जबरदस्त विश्वास असल्याचं दाखवलं.
परीक्षांचा सामना करताना मी जी आज्ञाधारकता दाखवतो, त्यावरून यहोवाने दिलेल्या अभिवचनांवर माझा पक्का भरवसा आहे हे कसं दिसून येतं? मी माझा विश्वास आणखी मजबूत कसा करू शकतो?