वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ११
  • तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • जीवनातील बदलांना सामोरे जाताना देवाच्या अनुग्रहात टिकून राहणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • नम्रता विकसित करून यहोवाचं मन आनंदित करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • तुमचं यहोवावर किती गाढ प्रेम आहे ते दाखवत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ११
एक तरूण बांधव सभेला निघाला आहे. त्याचे साक्षीदार नसलेले वडील त्याच्यावर ओरडत आहेत, पण तो शांत आहे. घर ख्रिसमस ट्री आणि इतर धार्मिक वस्तूंनी सजवलेलं आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तणावात असतानाही नम्रता टिकवून ठेवा

दबावाचा आणि तणावाचा सामना करताना मोशेला नम्र राहणं कठीण गेलं (गण २०:२-५; टेहळणी बुरूज१९.०२ १२ ¶१९)

मोशे रागाच्या भरात नम्रता दाखवायला चुकला (गण २०:१०; टेहळणी बुरूज१९.०२ १३ ¶२०-२१)

मोशे आणि अहरोन यांनी केलेल्या गंभीर चुकीमुळे यहोवाने त्यांना शिक्षा दिली (गण २०:१२; टेहळणी बुरूज१० १/१ २७ ¶५)

नम्र व्यक्‍तीचा स्वतःच्या रागावर ताबा असतो. ती गर्विष्ठ आणि बढाई मारणारी नसते. जेव्हा दुसरे तिच्याशी वाईट वागतात तेव्हा ती लगेच संतापून किंवा रागावून प्रतिक्रिया देत नाही. उलट त्यांचं धीराने सहन करते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा