वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w24 मे पृ. ३२
  • अन्यायाचा सामना कसा करायचा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अन्यायाचा सामना कसा करायचा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • मिळती जुळती माहिती
  • “सर्व जगाचा न्यायाधीश” नेहमी योग्य न्याय करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • एक असा गुलाम ज्याने देवाचं ऐकलं
    बायबलमधून शिकू या!
  • विश्‍वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
w24 मे पृ. ३२

अभ्यासासाठी विषय

अन्यायाचा सामना कसा करायचा?

उत्पत्ती ३७:२३-२८; ३९:१७-२३ वाचा आणि योसेफने अन्याय कसा सोसला हे जाणून घ्या.

संदर्भ लक्षात घ्या. योसेफवर अन्याय का होत होता? (उत्प. ३७:३-११; ३९:१, ६-१०) त्याला किती काळ हा अन्याय सोसावा लागला? (उत्प. ३७:२; ४१:४६) त्या काळात यहोवाने योसेफसाठी काय केलं आणि काय नाही केलं?—उत्प. ३९:२, २१; टेहळणी बुरूज २३.०१ १७ ¶१३.

सखोल संशोधन करा. पोटीफरच्या बायकोने लावलेल्या आरोपाबद्दल योसेफने स्वतःला निर्दोष ठरवायचा प्रयत्न केला असं बायबलमध्ये कुठेच सांगितलेलं नाही. योसेफ का गप्प बसला असेल किंवा बायबलमध्ये याबद्दल जास्त माहिती का दिलेली नाही, या गोष्टींवर विचार करायला पुढे दिलेल्या वचनांमुळे आपल्याला कशी मदत होते? (नीति. २०:२; योहा. २१:२५; प्रे. कार्यं २१:३७) अन्याय सहन करायला कोणत्या गुणांमुळे योसेफला मदत झाली असेल?—मीखा ७:७; लूक १४:११; याको. १:२, ३.

यावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं? स्वतःला विचारा:

  • ‘येशूचा शिष्य असल्यामुळे मी कोणत्या अन्यायाची अपेक्षा करू शकतो?’ (लूक २१:१२, १६, १७; इब्री १०:३३, ३४)

  • ‘अन्यायाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी मी आत्तापासूनच कशी तयारी करू शकतो?’ (स्तो. ६२:७, ८; १०५:१७-१९; टेहळणी बुरूज १९.०७ २-७)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा