-
मत्तय ६:५ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ तसंच, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंगी लोकांप्रमाणे करू नका; कारण लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून सभास्थानांत व चौकांत उभे राहून प्रार्थना करायला त्यांना आवडतं. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालं आहे.
-