-
मत्तय ६:२६ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२६ आकाशातल्या पक्ष्यांकडे लक्ष द्या; ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत; तरीही तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खाऊ घालतो. तुमचं मोल त्यांच्यापेक्षा जास्त नाही का?
-