मत्तय २०:६ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ६ शेवटी, पाच वाजण्याच्या सुमारास* तो बाहेर गेला तेव्हा त्याला आणखी काही जण नुसतेच उभे राहिलेले दिसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही दिवसभर इथे रिकामेच का उभे राहिलात?’ मत्तय यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती २०:६ सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ९७
६ शेवटी, पाच वाजण्याच्या सुमारास* तो बाहेर गेला तेव्हा त्याला आणखी काही जण नुसतेच उभे राहिलेले दिसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, ‘तुम्ही दिवसभर इथे रिकामेच का उभे राहिलात?’