-
मत्तय २४:२६ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२६ म्हणून, जर लोक तुम्हाला म्हणाले, की ‘पाहा! तो ओसाड प्रदेशात आहे,’ तर बाहेर जाऊ नका; किंवा ‘पाहा! तो आतल्या खोल्यांमध्ये आहे,’ तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
-