-
मत्तय २४:३२ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३२ आता अंजिराच्या झाडाच्या या उदाहरणावरून एक गोष्ट समजून घ्या: अंजिराच्या झाडाच्या कोवळ्या फांदीला जेव्हा पालवी फुटते तेव्हा उन्हाळा जवळ आला आहे हे तुम्ही ओळखता.
-