-
मत्तय २६:४७ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४७ तो बोलत होता, इतक्यात यहूदा, जो बारांपैकी एक होता, तो आला आणि त्याच्यासोबत तलवारी आणि सोटे घेतलेल्या लोकांचा मोठा जमाव होता; त्यांना मुख्य याजकांनी आणि वडीलजनांनी पाठवले होते.
-