-
मत्तय २६:६३ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६३ पण तरीही येशू शांतच राहिला. तेव्हा महायाजकाने त्याला म्हटले: “मी तुला जिवंत देवाची शपथ घालून विचारतो, तू देवाचा पुत्र, ख्रिस्त आहेस का हे आम्हाला सांग!”
-