-
मार्क ६:७ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ त्यानंतर, त्याने त्या बारा जणांना बोलावले. मग, तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्मे काढण्याचा अधिकार दिला.
-