मार्क ६:२६ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर २६ हे ऐकून राजाला फार वाईट वाटले. तरीसुद्धा, त्याने दिलेल्या शपथांमुळे आणि मेजवानीला आलेल्या लोकांमुळे* त्याला नाही म्हणता आले नाही.
२६ हे ऐकून राजाला फार वाईट वाटले. तरीसुद्धा, त्याने दिलेल्या शपथांमुळे आणि मेजवानीला आलेल्या लोकांमुळे* त्याला नाही म्हणता आले नाही.