मार्क ६:३७ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ३७ पण, तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” तेव्हा ते म्हणाले: “आम्ही दोनशे दिनारांच्या* भाकरी विकत आणून लोकांना खायला द्याव्यात का?” मार्क यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती ६:३७ सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५२ टेहळणी बुरूज,११/१/१९९०, पृ. ८-९७/१/१९८७, पृ. १२-१३
३७ पण, तो त्यांना म्हणाला: “तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या.” तेव्हा ते म्हणाले: “आम्ही दोनशे दिनारांच्या* भाकरी विकत आणून लोकांना खायला द्याव्यात का?”