-
मार्क ६:३८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३८ तो त्यांना म्हणाला: “जा आणि तुमच्याजवळ किती भाकरी आहेत ते पाहा.” त्यांनी जाऊन पाहिले आणि ते म्हणाले: “पाच भाकरी आणि दोन मासेही आहेत.”
-