लूक ३:८ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ८ आधी तुमचा पश्चात्ताप तुमच्या कार्यांतून दाखवून द्या.* ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ असं आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्न करू शकतो.
८ आधी तुमचा पश्चात्ताप तुमच्या कार्यांतून दाखवून द्या.* ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ असं आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्न करू शकतो.