लूक ३:१७ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर १७ त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करण्याचं फावडं आहे आणि तो त्याचे खळे* पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल, जी विझवता येत नाही.”
१७ त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करण्याचं फावडं आहे आणि तो त्याचे खळे* पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल, जी विझवता येत नाही.”