-
लूक ६:१ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ मग, एका शब्बाथाच्या दिवशी तो शेतांतून चालला असताना त्याचे शिष्य धान्याची कणसे तोडून ती हातांवर चोळून खात होते.