-
लूक ६:४९ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४९ याउलट, जो कोणी ऐकतो, पण त्याप्रमाणे करत नाही तो अशा एका माणसासारखा आहे ज्याने पाया न घालताच घर बांधलं. मग, नदीचं पाणी त्यावर आदळलं आणि ते घर लगेच कोसळून पडलं आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.”
-