-
लूक १६:२ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ त्यामुळे त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘हे मी तुझ्याविषयी काय ऐकतो आहे? आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण आता तू माझ्या घराची व्यवस्था पाहण्यास योग्य नाही.’
-