लूक १८:१३ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर १३ पण काही अंतरावर उभा असलेला जकातदार मात्र मान वर करून आकाशाकडे पाहायलाही धजत नव्हता. तो पुन्हा पुन्हा छाती बडवून म्हणत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’*
१३ पण काही अंतरावर उभा असलेला जकातदार मात्र मान वर करून आकाशाकडे पाहायलाही धजत नव्हता. तो पुन्हा पुन्हा छाती बडवून म्हणत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’*