-
लूक २१:११ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील; तसंच भयानक दृश्ये आणि आकाशात मोठी चिन्हे दिसतील.