-
लूक २१:१२ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ पण या सर्व गोष्टी घडण्याअगोदर लोक तुम्हाला धरून तुमचा छळ करतील आणि तुम्हाला सभास्थानांच्या स्वाधीन करतील व तुरुंगांत डांबतील. माझ्या नावामुळे तुम्हाला राजांच्या व राज्यपालांच्या समोर आणलं जाईल.
-