लूक २४:९ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर ९ मग, त्या कबरेकडून* परत आल्या आणि त्यांनी अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.
९ मग, त्या कबरेकडून* परत आल्या आणि त्यांनी अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या.