लूक २४:१२ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर १२ पण पेत्र उठला आणि धावत कबरेकडे* गेला आणि त्याने आत वाकून पाहिले तेव्हा त्याला फक्त मलमलीची कापडे तिथे दिसली. म्हणून तो तिथून निघून गेला आणि काय घडले असावे याविषयी स्वतःशीच विचार करू लागला.
१२ पण पेत्र उठला आणि धावत कबरेकडे* गेला आणि त्याने आत वाकून पाहिले तेव्हा त्याला फक्त मलमलीची कापडे तिथे दिसली. म्हणून तो तिथून निघून गेला आणि काय घडले असावे याविषयी स्वतःशीच विचार करू लागला.