लूक २४:२४ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर २४ तेव्हा आमच्यासोबत असलेल्यांपैकी काही जण लगेच कबरेजवळ* गेले आणि स्त्रियांनी जसं सांगितलं होतं, तसंच त्यांना आढळलं, पण तो त्यांना दिसला नाही.”
२४ तेव्हा आमच्यासोबत असलेल्यांपैकी काही जण लगेच कबरेजवळ* गेले आणि स्त्रियांनी जसं सांगितलं होतं, तसंच त्यांना आढळलं, पण तो त्यांना दिसला नाही.”