-
लूक २४:४४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४४ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यासोबत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते आठवा. हेच, की माझ्याविषयी मोशेच्या नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत व स्तोत्रांत जे काही लिहिलं आहे, ते सर्व पूर्ण होणं आवश्यक आहे.”
-