-
योहान ६:५ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५ येशूने नजर वर करून पाहिले, तेव्हा त्याला एक मोठा लोकसमुदाय येताना दिसला. तो फिलिप्पला म्हणाला: “या लोकांना खाऊ घालण्यासाठी आपण भाकरी कुठून विकत आणाव्यात?”
-