योहान ६:१९ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर १९ पण, सुमारे पाच-सहा किलोमीटरचे* अंतर पार करून गेल्यावर, त्यांना येशू समुद्रावर चालत त्यांच्या नावेकडे येताना दिसला. हे पाहून त्यांना खूप भीती वाटली. योहान यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती ६:१९ नवे जग भाषांतर, पृ. २५३६ सर्वश्रेष्ठ मनुष्य, अध्या. ५३ टेहळणी बुरूज,१२/१/१९९०, पृ. ८
१९ पण, सुमारे पाच-सहा किलोमीटरचे* अंतर पार करून गेल्यावर, त्यांना येशू समुद्रावर चालत त्यांच्या नावेकडे येताना दिसला. हे पाहून त्यांना खूप भीती वाटली.