-
योहान ६:४२ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
४२ आणि म्हणू लागले: “हा योसेफचा मुलगा येशूच आहे ना? याच्या आईवडिलांना तर आपण ओळखतो, मग हा असं का म्हणतो, की ‘मी स्वर्गातून उतरलो आहे’?”
-