-
योहान १५:२ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ फळ न देणारी माझ्यातली प्रत्येक फांदी तो कापून टाकतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येक फांदीने आणखी फळ द्यावं म्हणून तो ती छाटून स्वच्छ करतो.
-