-
योहान १५:१५ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१५ आता मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण मालक काय करतो हे दासाला माहीत नसतं. पण, मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण माझ्या पित्यापासून ऐकलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत.
-