-
योहान १५:२०ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२० मी तुम्हाला जे सांगितलं ते आठवणीत असू द्या: दास आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो. जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील; जर त्यांनी माझ्या शिकवणी पाळल्या असतील, तर ते तुमच्याही पाळतील.
-