प्रेषितांची कार्यं १:२ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर २ त्याला स्वर्गात घेण्यात आले त्या दिवसापर्यंतच्या घटना त्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. त्याआधी, त्याने आपल्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे* काही सूचना दिल्या होत्या.
२ त्याला स्वर्गात घेण्यात आले त्या दिवसापर्यंतच्या घटना त्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. त्याआधी, त्याने आपल्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे* काही सूचना दिल्या होत्या.